ETV Bharat / state

मुंबईत बॅगेत आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह, गूढ वाढले

author img

By

Published : Mar 29, 2021, 3:21 PM IST

Updated : Mar 29, 2021, 7:40 PM IST

नालासोपाऱ्यात रविवारी मध्यरात्री श्रीराम नगर परिसरात मुख्य रस्त्यावर एका बॅगेत महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Woman's dead body found in bag
Woman's dead body found in bag

पालघर/नालासोपारा - नालासोपाऱ्यात रविवारी मध्यरात्री श्रीराम नगर परिसरात मुख्य रस्त्यावर एका महिलेचा मृतदेह बॅगेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. येथील स्थानिक रहिवाशांच्या निदर्शनास हा मृतदेह आल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती तुळींज पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केला.

नालासोपाऱ्यात बॅगेत आढळला महिलेचा मृतदेह

हे ही वाचा - शरद पवार-अमित शाह यांची भेट झाली तर यात चुकीचं काय : संजय राऊत

महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन त्यांनी पुढील तपासासाठी शवविच्छेदनासाठी पाठवून दिला आहे. या महिलेची ओळख अद्याप पटली नसल्याने या हत्येचे गूढ कायम असून पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा नोंद केला आहे. नालासोपाऱ्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे.

हे ही वाचा - 'द एव्हर गिव्हन' : सुवेझ कालव्यात अडकलेल्या जहाजाची अखेर सुटका

Last Updated : Mar 29, 2021, 7:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.