ETV Bharat / state

Udayanraje Bhosale : शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्याला कापून फेकले पाहिजे -उदयनराजे भोसले - koshyari statement on shivaji maharaj

खासदार उदयनराजे भोसलेंना (Udayanraje Bhosale) शिवाजी महाराजांबद्दलच्या राज्यपालांच्या वक्तव्यावर प्रश्न विचारला असता, शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्याला कापून फेकले पाहिजे. अशी प्रतिक्रीया दिली.

Udayanraje Bhosale
शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्याला कापून फेकले पाहिजे -उदयनराजे भोसले
author img

By

Published : Nov 20, 2022, 10:22 PM IST

नालासोपारा(पालघर) : खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी आज नालासोपाऱ्यातील मराठा उद्योजक लॉबीच्या पाचव्या वर्धापन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दाखवली. यावेळी त्यांनी मराठी उद्योजकांच्या व्यवसायाला प्रोत्साहन देत उद्योगाबाबत मार्गदर्शन केले.खासदार उदयनराजे भोसलेंना (Udayanraje Bhosale) शिवाजी महाराजांबद्दलच्या राज्यपालांच्या वक्तव्यावर प्रश्न विचारला असता, शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्याला कापून फेकले पाहिजे. अशी प्रतिक्रीया दिली.

शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्याला कापून फेकले पाहिजे -उदयनराजे भोसले

यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी(koshyari statement on shivaji maharaj) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या चुकीच्या वक्तव्याला सडेतोड उत्तर दिले. सुधांशु त्रिवेदी याला चप्पलने मारायला पाहिजे तर कोश्यारी यांना आता राज्यपाल पदावरून खाली उतरवायला हवे असे मत उदयनराजे यांनी व्यक्त केले.

कोश्यारींनी जाहीर माफी मागावी- उदयनराजे महाराजांबद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्या सुधांशु त्रिवेदी व भगतसिंग कोश्यारी यांनी जाहीर माफी मागावी अशी विनंती त्यांनी पंतप्रधान मोदींकडे केली. महाराजांबद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्या व्यक्तींना कापून फेकून द्यावे असे उदयनराजे म्हणाले. दरम्यान राज्यपालांवरील दबाव वाढतचं चालला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.