ETV Bharat / state

पालघरमध्ये 18 ते 20 गावांचा मतदानावर बहिष्कार; वाढवण बंदराला विरोध - palghar votting boycott news

वाढवण बंदराला विरोध करण्यासाठी वाढवण परिसरातील 18 ते 20 गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे.

author img

By

Published : Oct 21, 2019, 8:02 PM IST

पालघर - वाढवण बंदराला विरोध करण्यासाठी वाढवण परिसरातील 18 ते 20 गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. केंद्र सरकार वाढवण येथे बंदर तयार करणार आहे. या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी जिल्ह्यातील पश्चिम किनारपट्टी लगत असलेल्या वाढवणसह वरोर, धाकटी डहाणू, टीगरे पाडा, गुंगवाडा आदी 18 ते 20 गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे.

वाढवण बंदराला विरोध करण्यासाठी वाढवण परिसरातील 18 ते 20 गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे.

वाढवण येथील समुद्रकिनारा मच्छीमारीसाठी गोल्डन बेल्ट म्हणून ओळखला जातो. याच ठिकाणी माशांचं प्रजनन होतं; त्यामुळे या ठिकाणी बंदर झाल्यास हा गोल्डन बेल्ट नष्ट होऊन मासेमारी करणारे व्यवसायिक देशोधडीला लागणार आहेत .अनेक वर्षांपासून मागणी करूनही सरकार वाढवण बंदर प्रकल्प रद्द करत नसल्याने अखेर स्थानिकांनी आक्रमक होऊन मतदानावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली. यामुळे 18 ते 20 मतदान केंद्रांवर शुकशुकाट होता. वाढवण येथे बंदर झाल्यास किनारपट्टीवरील मच्छीमारांचा व्यवसाय कायमस्वरूपी बंद होईल. उपजीविकेचे एकमेव साधन असलेली मच्छीमारी बंद झाल्यास येथील मच्छीमार तसेच डाय मेकिंगचा व्यवसाय करणारे लघुउद्योजक, शेतकरी देशोधडीला लागणार आहेत.

त्यामुळे आक्रमक होत येथील गावांनी मतदान न करण्याची भूमिका घेतली.

Intro:वाढवण बंदराला विरोध म्हणून वाढवण परिसरातील 18 ते 20 गावांचा मतदानावर बहिष्कारBody:वाढवण बंदराला विरोध म्हणून वाढवण परिसरातील 18 ते 20 गावांचा मतदानावर बहिष्कार

नमित पाटील,
पालघर, दि. 21/10/2019

     वाढवण बंदराला विरोध म्हणून वाढवण परिसरातील 18 ते 20 गावांनी निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकल्याने प्रशासन तसेच राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली आहे. केंद्र सरकारच्या होऊ घातलेल्या वाढवण बंदराला विरोध म्हणून पालघर जिल्ह्यातील पश्चिम किनारपट्टी लगत असलेल्या वाढवण सह वरोर , धाकटी डहाणू , टीगरे पाडा , गुंगवाडा आदी 18 ते 20 गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. अनेक वर्षांपासून मागणी करूनही सरकार  वाढवण बंदर रद्द करत नसल्याने अखेर स्थानिक नागरिकांनी आक्रमक होत मतदानावर बहिष्कार टाकल्यामुळे परिसरातील 18 ते 20 मतदान केंद्रांवर शुकशुकाट पाहायला मिळतोय. 

      वाढवण येथे बंदर झाल्यास किनारपट्टीवरील मच्छीमारांचा व्यवसाय कायमस्वरूपी बंद होईल .  त्यामुळे उपजीविकेचे एकमेव साधन असलेली मच्छीमारी बंद झाल्यास येथील मच्छीमार तसेच डाय मेकिंग चा व्यवसाय करणारे उद्योजक , शेतकरी देशोधडीला लागणार आहेत . वाढवण येथील समुद्रकिनारा मच्छीमारीसाठी गोल्डन बेल्ट म्हणून ओळखला जातो.  याच ठिकाणी माशांच  प्रजनन होतं त्यामुळे या ठिकाणी बंदर झाल्यास हा गोल्डन बेल्ट नष्ट होऊन मासेमारी करणारे व्यवसायिक देशोधडीला लागणार आहेत . त्यामुळे आक्रमक होत येथील गावांनी मतदान न करण्याची भूमिका घेत मतदानावर बहिष्कार टाकला असल्याचे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे.

बाईट -  
स्थानिक

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.