ETV Bharat / state

वसई विरारमध्ये 24 तासांत 87 कोरोनाबाधितांची नोंद; तर उपचारादरम्यान पाच रुग्णाचा मृत्यू - corona update

मंगळवारी वसई -विरारमध्ये एका दिवसात 87 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. मंगळवारी दिवसभरात उपचारादरम्यान 05 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 267 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Corona update vasai virar
Corona update vasai virar
author img

By

Published : Sep 29, 2020, 9:30 PM IST

पालघर - संपूर्ण वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तसेच मंगळवारी वसई -विरारमध्ये एका दिवसात 87 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. मंगळवारी दिवसभरात उपचारादरम्यान 05 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 267 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पालिका क्षेत्रात 87 रुग्ण वाढल्यामुळे वसई-विरार मध्ये एकूण कोरोना रुग्णांनी 22 हजार 378 आकडा पार केला आहे. वसई विरारमध्ये आतापर्यंत एकूण 444 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. पालिका क्षेत्रात आतापर्यंत 19 हजार 875 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 2 हजार 59 कोरोनाबाधित रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.