ETV Bharat / state

डहाणू-नाशिक राज्य मार्गावरील गुलजार नदीला पूर; वाहतूक ठप्प

पालघर जिल्ह्यात रात्रीपासून सर्वत्र पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहेत. त्यामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे.

डहाणू-नाशिक राज्य मार्गावरील चारोटी येथील गुलजार नदीला पूर
author img

By

Published : Jul 1, 2019, 5:37 PM IST

पालघर - डहाणू-नाशिक राज्य मार्गावरील चारोटी येथील गुलजार नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. पुराचे पाणी पुलावरून जात असल्याने वाहतूक खोळंबली आहे.

डहाणू-नाशिक राज्य मार्गावरील चारोटी येथील गुलजार नदीला पूर

पालघर जिल्ह्यात रात्रीपासून सर्वत्र पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहेत. पावसामुळे सर्वत्र पूरसदृश्य स्थिती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Intro:डहाणू-नाशिक राज्य मार्गावरील चारोटी येथील गुलजार नदीलापूर ; वाहतूक ठप्पBody:डहाणू-नाशिक राज्य मार्गावरील चारोटी येथील गुलजार नदीलापूर ; वाहतूक ठप्प

नमित पाटील,
पालघर, दि.1/7/2019

  डहाणू-नाशिक राज्य मार्गावरील चारोटी येथील गुलजार नदीला मोठयाप्रमाणात पूर आला असून पुराचे पाणी पुलावरून जात असल्याने वाहतूक खोळंबली आहे. पावसामुळे सर्वत्र पूरसदृश्य स्थिती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. 

    पालघर जिल्ह्यात रात्रीपासून सर्वत्र पावसाचा जोर वाढला असून नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेतConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.