ETV Bharat / state

डहाणू तालुक्यात घरावर वीज पडून एकाच कुटुंबातील तीन जखमी

घरावर वीज पडून एकाच कुटुंबातील तीनजण जखमी झाली आहेत. रविवारी रात्री मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट सुरू होता. दरम्यान, घरावर जोरदार वीज पडली आणि झोपेत असलेले तिघे जखमी झाले.

author img

By

Published : Jul 22, 2019, 1:34 PM IST

Updated : Jul 22, 2019, 4:39 PM IST

रुग्णालय भरती असलेले जखमी

पालघर (वाडा) - घरावर वीज पडून एकाच कुटुंबातील तीनजण जखमी झाली आहेत. ही घटना डहाणू तालुक्यातील धरमपूर येथे रविवारी रात्री घडली. तिघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

श्रीनाथ झिरवा यांच्या घराची वीज पडल्याने झालेली दुरावस्था

मायश्री रामा झिरवा (वय २०), श्रीनाथ रामा झिरवा (वय २२), श्रेया श्रीनाथ झिरवा (वय २१) अशी जखमींची नावे आहेत. रविवारी रात्री मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट सुरू होता. दरम्यान, घरावर जोरदार वीज पडली आणि झोपेत असलेले तिघे जखमी झाले. जखमी झालेल्यांना कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जखमींपैकी एक महिला गर्भवती आहे. तर दुसऱ्या मुलीच्या कानाला धक्का लागल्याने तिला ऐकायला येत नाही, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

Intro:घरावर वीज पडून एकाच कुटुंबातील तीन जण गंभीर जखमी
पालघर (वाडा) संतोष पाटील
डहाणू तालुक्यातील धरमपूर येथील रविवार रात्री घडली घटना

रविवारी रात्री मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट सुरू असताना घरावर वीज कडाडली आणि झोपेत असलेले तिन्ही जण वीज अंगावर पडून जखमी झाले असून मायश्री रामा झिरवा 20
श्रीनाथ रामा झिरवा 22
श्रेया श्रीनाथ झिरवा 21 अशी जखमींची नावे आहेत
वीजेने जखमी झालेल्यांवर कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे,,एक महिला गरोदर आहे तर दुसरी मुलगीला कानाला धक्का लागल्याने ऐकायला येत नाही रुग्णालय प्रशासनाची माहिती.Body:OkConclusion:Ok
Last Updated : Jul 22, 2019, 4:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.