ETV Bharat / state

बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांचा भाजपला पाठिंबा - आमदार क्षितीज ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

बहुजन विकास आघाडी पक्षाच्या तीन आमदारांनी सत्तास्थापनेसाठी भारतीय जनता पक्षाला पाठींबा दिला आहे.

भाजपला पाठींबा देताना आमदार
author img

By

Published : Oct 31, 2019, 10:10 PM IST

पालघर - बहुजन विकास आघाडी पक्षाच्या तीन आमदारांनी सत्तास्थापनेसाठी भारतीय जनता पक्षाला पाठींबा दिला आहे. नालासोपाराऱ्याचे बविआचे आमदार क्षितीज ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना आपल्या तिन्ही आमदारांचा पाठिंबा भाजपला दर्शवला आहे.

बविआच्या तीन आमदारांसोबत अन्य पक्षाच्या व अपक्ष अशा १० आमदारांनीही आपला पाठिंबा भाजपला दिला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थीतीत बहुजन विकास आघाडीचे नालासोपारा विधानसभेचे आमदार क्षितिज ठाकुर, शेतकरी कामगार संघटनेचे श्यामसुंदर शिंदे (लोहा), जनसूर्य शक्तिचे विनय कोरे (शाहूवाडी), अपक्ष उमेदवार रवी राणा (बडनेरा), संजय शिंदे (करमाळा), गीता जैन (मीरा-भायंदर), महेश बालदी (उरण), किशोर जोरगेवार (चंद्रपुर), विनोद अग्रवाल (गोंदिया), राजेंद्र राऊत (बार्शी), प्रकाश आवाडे (इचलकरंजी) आदी आमदारांनी भाजपला पाठींबा दिला आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याशी या आमदारांनी विविध विषयांवर चर्चा केली.

Intro:बहुजन विकास आघाडी पक्षाच्या तीन आमदारांचा भाजपाला पाठींबा...
Body:बहुजन विकास आघाडी पक्षाच्या तीन आमदारांचा भाजपाला पाठींबा...

आमदार क्षितीज ठाकूर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट...

पालघर / वसई : बहुजन विकास आघाडी पक्षाच्या तीन आमदारानी सत्तास्थापनेसाठी भारतीय जनता पार्टीला पाठींबा दिला आहे.नालासोपारा-याचे बविआचे आमदार क्षितीज ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना आपल्या तीन्ही आमदारांचा पाठिबा दर्शवला आहे. बविआच्या तीन आमदारांसोबत अन्य पार्टीच्या व अपक्ष अशा दहा आमदारांनीही आपला पाठिंबा भाजपाला दिला आहे. भाजपाचे प्रदेशाअध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थीतीत बहुजन विकास आघाड़ी चे नालासोपारा विधानसभेचे आमदार क्षितिज ठाकुर ,शेतकरी कामगार संघटनेचे श्यामसुंदर शिंदे (लोहा), जनसूर्य शक्ति चे विनय कोरे, अपक्ष उमेदवार रवि राणा (बडनेरा), संजय शिंदे (करमाला), गीता जैन (मीरा भायंदर), महेश बाल्दी (उरण), किशोर जोरगेवार (चंद्रपुर), विनोद अग्रवाल (गोंदिया), राजेंद्र राउत (बरसी), प्रकाश अन्ना अघडे (इचलकरंजी) आदी आमदारांनी भाजपाला पाठींबा दिला आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याशी या आमदारांनी विविध विषयांवर चर्चा केलीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.