ETV Bharat / state

30 फूट खोल विहिरीत पडला स्पेक्टीकल कोब्रा, सर्प मित्राने दिले जीवदान

सावटा-आगवन रोडवर एका खासगी चिकू वाडीतील 30 फूट खोल विहिरीत स्पेक्टीकल कोबरा साप पडला होता. त्याला सर्पमित्राने सुखरूप बाहेर काढले.

author img

By

Published : May 30, 2019, 3:13 PM IST

कोब्रा

पालघर - डहाणू तालुक्यातील सावटा -आगवन रोडवरील एका 30 फूट खोल विहिरीत पडलेल्या स्पेक्टीकल कोबरा सापाला सर्पमित्राने सुखरूप बाहेर काढले.

माहिती सांगताना सर्पमित्र रेमंड डिसोझा

सावटा-आगवन रोडवर एका खासगी चिकू वाडीतील 30 फूट खोल विहिरीत एक साप पडला असल्याची माहिती वाईल्डलाईफ कन्झर्वेशन अँड एनिमल वेल्फेअर असोसिएशन संस्थेला माहिती मिळाली. त्यानंतर सर्पमित्र रेमंड डिसोझा हे वन कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. सर्पमित्र दोरखंडाच्या साहायाने विहिरीत उतरले व सापाला पकडून कंतानात घालून सहकाऱ्यांच्या मदतीने सुखरूप विहिरी बाहेर काढले. त्यानंतर या सापाला जंगलात सोडण्यात आले.

उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेमुळे तहानलेले वन्य जीव थंड स्थळ, पाण्याच्या आणि भक्षाच्या शोधात भटकताना विहिरीत पडून किंवा इतर कारणामुळे अपघातग्रस्त होतात. त्यांना वेळीच मदत न मिळाल्यास जीवास मुकावे लागते.

Intro:30 फूट खोल विहिरीत पडलेल्या स्पेक्टीकल कोबरा सापाला सर्प मित्राने सुखरूप बाहेर काढलेBody:30 फूट खोल विहिरीत पडलेल्या स्पेक्टीकल कोबरा सापाला सर्प मित्राने सुखरूप बाहेर काढले

नमित पाटील,
पालघर, दि.29/5/2019

डहाणू तालुक्यातील सावटा, आगवन रोड येथील एका 30 फूट खोल विहिरीत पडलेल्या स्पेक्टीकल कोबरा सापाला सर्प मित्राने सुखरूप बाहेर काढले.

सावटा आगवन रोड येथील एका खाजगी चिकू वाडी, 30 फूट खोल विहिरीत एक साप पडला असल्याची माहिती वाईल्डलाईफ कन्झर्वेशन अँड एनिमल वेल्फेअर असोसिएशन या प्राणीमित्र संस्थेला माहिती मिळाली. त्यानंतर सर्पमित्र रेमंड डिसोझा वन कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. सर्पमित्राने दोरखंडाच्या साहाय्याने विहिरीत उतरले व सापाला पकडून कंतानात घालून सहकाऱ्यांच्या मदतीने सुखरूप विहिरी बाहेर काढले. त्यानंतर या सापाला जंगलात सोडण्यात आले.

उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेमुळे तहानलेले वन्य जीव पाण्याच्या किंवा भक्षाच्या शोधात भटकताना विहिरीत पडून अथवा इतरत्र अपघातग्रस्त होतात. त्यांना वेळीच मदत न मिळाल्यास जीवास मुकावे लागते.

Byte:- रेमंड डिसोझा, सर्पमित्र

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.