ETV Bharat / state

पनवेलमध्ये शाळेच्या व्हॅनला आग; जीवितहानी नाही - शालेय वाहतुक

पनवेलमध्ये एका शाळेच्या व्हॅनला आग लागल्याची घटना घडली.

पनवेलमध्ये शाळेच्या व्हॅनला आग
author img

By

Published : Aug 27, 2019, 10:20 AM IST

Updated : Aug 27, 2019, 3:11 PM IST

पालघर - पनवेलमध्ये एका शाळेच्या स्कूल व्हॅनला आग लागल्याची घटना आज सकाळी घडली. पनवेलमधील पळस्पे फाटा येथे ही घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग लागताच विद्यार्थ्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. दरम्यान ही आग इतकी भीषण होती की आगीमध्ये व्हॅन जळून खाक झाली आहे.

पनवेलमध्ये शाळेच्या व्हॅनला लागली अचानक आग

Intro:पनवेलमध्ये शाळेच्या गाडीला आग

पनवेलच्या पळस्पे इथली घटना

सुदैवाने गाडीतील विद्यार्थी आणि ड्राइव्हर सुखरूप

घटनेमुळे शालेय वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवरBody:सविस्तर बातमी थोड्याच वेळातConclusion:सविस्तर बातमी थोड्याच वेळात
Last Updated : Aug 27, 2019, 3:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.