ETV Bharat / state

पालघर शहरात एकाच रात्री तीन दुकानांवर चोरांचा डल्ला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

author img

By

Published : Jun 15, 2019, 2:00 PM IST

लोकमान्य नगर परिसरातील एकाच रात्री एजी फार्मा मेडिकल स्टोअर, पायोनियर हार्डवेअर स्टोअर, जय रामदेव किराणा  या दुकानांत आणि विधीतज्ञ तरडे यांच्या कार्यालयात  रात्री दोनच्या सुमारास  झाली. मेडिकलमध्ये चोरी करतानाचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

पालघर शहरात एकाच रात्री तीन दुकानांवर चोरांचा डल्ला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

पालघर - शहरातील लोकमान्य नगर परिसारात एकाच रात्री तीन दुकानांमध्ये आणि विधितज्ञांच्या कार्यालयात चोरी झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. ही घटना चोरी झालेल्याच एका मेडिकल स्टोअरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

लोकमान्य नगर परिसरातील एकाच रात्री एजी फार्मा मेडिकल स्टोअर, पायोनियर हार्डवेअर स्टोअर, जय रामदेव किराणा या दुकानांत आणि विधीतज्ञ तरडे यांच्या कार्यालयात रात्री दोनच्या सुमारास झाली. मेडिकलमध्ये चोरी करतानाचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या सीसीटीव्हीमध्ये एकूण सहा चोर असल्याचे निदर्शनास आले. तीन दुकाने मिळून सुमारे 12 हजारांची रोख रक्कम व साहित्य चोरीला गेले आहेत. विधी तज्ञ यांच्याकडील काहीही चोरीला गेले नसल्याचे समजते. याप्रकरणी पालघर पोलीस पुढील तपास करत आहेत.

Intro:पालघर शहरातील लोकमान्य नगर परिसरात चोरांचा एकाच रात्रीत तीन दुकानांवर डल्ला: चोरीची घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैदBody:पालघर शहरातील लोकमान्य नगर परिसरात चोरांचा एकाच रात्रीत तीन दुकानांवर डल्ला: चोरीची घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

नमित पाटील,
पालघर, दि.14/6/2019

पालघर शहरातील लोकमान्य नगर परिसरात एकाच रात्रीत तीन दुकानांमध्ये व एका विधितज्ज्ञांच्या कार्यालयात चोरी केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली आहे. चोरीची ही घटना चोरी झालेल्या एका मेडिकल स्टोअरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या चोरीमुळे परिसरात खळबळ माजली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

लोकमान्य नगर परिसरातील एकाच रात्रीत एजी फार्मा मेडिकल स्टोअर, पायोनियर हार्डवेअर स्टोअर, जय रामदेव किराणा अशी या दुकानांत तसेच विधीतज्ञ तरडे यांचे कार्यालया या चार ठिकाणी गुरुवारी रात्री सव्वा दोनच्या सुमारास चोरी झाल्याची घटना घडली आहे. मेडिकलमध्ये चोरी करतानाचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या सीसीटीव्हीमध्ये एकूण सहा चोर असल्याचे निदर्शनास आले आहे. तीन दुकाने मिळून सुमारे 12 हजाराची रोख रक्कम व साहित्य चोरीला गेले असून विधी तज्ञ यांच्याकडील काहीही चोरीला गेले नसल्याचे समजते. याप्रकरणी पालघर पोलिस पुढील तपास करीत आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.