ETV Bharat / state

...तोपर्यंत मृतदेह घेणार नाही, मृताच्या नातेवाईकांचा पवित्रा

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे जीव गेल्याने डॉक्टरांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे.

मृताचे नातेवाईक
मृताचे नातेवाईक
author img

By

Published : Feb 3, 2020, 9:57 AM IST

पालघर - मनोर येथील सह्याद्री रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. मिलिंद निकोले, असे मृत तरुणाचे नाव असून शुक्रवारी (दि. 31 जानेवारी) कबड्डी खेळताना मिलिंदच्या हाताला फॅक्चर होते. त्यानंतर त्याला मनोरच्या सह्याद्री या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.

फॅक्चर असल्याचे सांगत डॉक्टरांनी मिलिंद यांच्या हाताची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला नातेवाईकांनी दिला. दरम्यान, शनिवारी (दि. 1 फेब्रुवारी) दुपारी 2 वाजेच्या सुमारास मिलिंदला शस्त्रक्रिया करण्यासाठी ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले. मात्र, ऑपरेशन झाल्यानंतर मिलिंद पुन्हा शुद्धीवर आलाच नाही. तरुणाचा मृत्यू हा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचे सांगत डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मिलिंदच्या नातेवाईकांनी घेतली, तर मिलिंदला वाचवण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न केला. मात्र, तो अपयशी ठरला, अशी माहिती संबंधित डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा - वाडा-गोऱ्हे-गालतरे रस्त्याच्या कामात दिरंगाई; विद्यार्थ्यांना करावी लागते पायपीट

Intro:मनोर येथे डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू ;  मृतांच्या कुटुंबियांचा आरोपBody:     मनोर येथे डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू ;  मृतांच्या कुटुंबियांचा आरोप

नमित पाटील,
पालघर, दि.2/2/2020

       मनोर येथील सह्याद्री हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू  झाल्याचा आरोप मृतांच्या कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. मिलिंद निकोले अस मृत तरुणाचे नाव असून शुक्रवारी कबड्डी खेळताना मिलिंदच्या हाताला फॅक्चर झाल्यानंतर त्याला मनोरच्या सह्याद्री या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. फॅक्चर असल्याचे सांगत डॉक्टरांनी मिलिंद यांच्या हाताच ऑपरेशन करण्याचा सल्ला कुटुंबियांना दिला. दरम्यान शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मिलिंदला ऑपरेशन करण्यासाठी ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले, मात्र ऑपरेशन झाल्यानंतर मिलिंद पुन्हा शुद्धीवर आलाच नाही. तरुणाचा मृत्यू हा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचे सांगत डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका मिलिंद च्या कुटुंबीयांनी घेतली. तर मिलिंदला वाचवण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न केला मात्र तो अपयशी ठरला, अशी माहिती संबंधित डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.

Byte-

1.राजू दादोडा- नातेवाईक

 2.विनोद निकोले - आमदार डहाणू (नातेवाईक)

 3.सौरभ पोंडे - डॉक्टर . 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.