पालघर - जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Ravindra Fatak Statement On Fund यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विकासकामे Palghar District Development Work Fund जलदपणे होण्यासाठी सुमारे 500 कोटीचा निधी आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन बाळासाहेबांच्या शिवसेनेचे उपनेते व विधानपरिषदेचे माजी आमदार रवींद्र फाटक Ravindra Fatak Statement On Fund यांनी केले. ते बोईसर येथील विविध विकास कामांच्या भूमीपूजन सोहळ्यात बोलत होते.
नव्वद लाख रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या सिडको बायपास रस्त्याचे भूमीपूजन आज रवींद्र फाटक Ravindra Fatak Statement Fund यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम माजी, अध्यक्षा वैदेही वाढाण, जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण व राजेश शहा आदींची उपस्थिती होती.
बोईसर येथील वाहतूक कोंडी होणार दूर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून उपनेते रवींद्र फाटक Ravindra Phatak Statement On Fund यांच्या प्रयत्नाने शिवसेनेचे मुंबई महानगर विभाग विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) अंतर्गत पालघर तालुक्यातील 38 कामांना Palghar District Development Work तीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी बोईसर येथील वाहतूक कोंडी दूर होण्यासाठी अत्यंत महत्वाच्या सिडको रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रम Palghar District Development Work Fund पार पडला. यात उपजिल्हा प्रमुख व बोईसर ग्रामपंचायत उपसरपंच नीलम संखे यांनी 2011 दरम्यान सिडको रस्ता ग्रामपंचायत व सर्वांच्या सहकार्याने कसा सुरू केला, तसेच निधीसाठी विविध पातळ्यांवर केलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतला. अजून 117 मीटर रस्त्यासाठी लागणारा 60 लाखाचा निधी मिळवून देण्याची मागणी संखे यांनी फाटक Ravindra Phatak Statement On Fund यांच्याकडे करताच नक्की निधी दिला जाईल, अशी ग्वाही फाटक यांनी दिली.