ETV Bharat / state

पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ नालासोपारा रेल्वे स्थानकात प्रवाशांचा 'रेल रोको' - mumbai

नालासोपारा येथे सकाळी ८ वाजल्यापासून प्रवाशांनी रेल रोको केला आहे. संतप्त नागरिकांनी पाकिस्तानविरोधात रेल्वे रुळावर उतरून निदर्शने केली.

रेल रोको
author img

By

Published : Feb 16, 2019, 1:05 PM IST

पालघर - पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ नालासोपारा रेल्वे स्थानकावर नागरिकांनी रेल रोको केला. यामुळे पश्चिम रेल्वेची नालासोपारा येथून होणारी अप- डाऊन मार्गावरील रेल्वेसेवा २ तासांपासून ठप्प आहे.

रेल रोको
undefined

दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात तीव्र रोष व संतप्त भावना व्यक्त होत आहेत. नालासोपारा येथे सकाळी ८ वाजल्यापासून प्रवाशांनी रेल रोको केला आहे. संतप्त नागरिकांनी पाकिस्तानविरोधात रेल्वे रुळावर उतरून निदर्शने केली. पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देऊन या हल्ल्याचा बदला घेण्यात यावा, अशी मागणी यावेळी रेल रोको करणाऱ्या प्रवाशांनी केली.

Intro:
पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ नालासोपारा रेल्वे स्थानकात प्रवाशांचा रेल रोको
2 तासांपासून पश्चिम रेल्वेची नालासोपारा येथून होणारी अप- डाउन मार्गावरील रेल्वेसेवा ठप्पBody:पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ नालासोपारा रेल्वे स्थानकात प्रवाशांचा रेल रोको
2 तासांपासून पश्चिम रेल्वेची नालासोपारा येथून होणारी अप- डाउन मार्गावरील रेल्वेसेवा ठप्प

नमित पाटील
पालघर, दि. 16/2/2019

जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा नालासोपारा रेल्वे स्थानकात प्रवाशांची रेल रोको करत निषेध केला आहे. यामुळे पश्चिम रेल्वेची नालासोपारा येथून होणारी अप- डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.
यामुळे गेल्या 2 तासापासून पश्चिम रेल्वेची ऑफ व डाऊन मार्गावरील रेल्वे सेवा चा खोळंबा झाला आहे

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात तीव्र रोष व संतप्त भावना व्यक्त होत आहेत. नालासोपारा येथे सकाळी 8 वाजल्यापासून प्रवाशांनी रेल रोको केला आहे. संतप्त प्रवाशांची पाकिस्तान विरोधात रेल्वे रुळावर उतरून निदर्शने , पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देऊन या हल्ल्याचा बदला घेण्यात यावा अशी मागणी यावेळी रेल रोको करणाऱ्या प्रवाशांनी केली आहे.

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.