ETV Bharat / state

बोईसर पाठोपाठ विक्रमगड विधानसभा मतदारसंघात बंडखोरीची लागण ? - prakash nikam

बोईसर विधानसभा मतदारसंघात भाजपचे जिल्हा सरचिटणीस संतोष जनाठे हे युतीचे शिवसेनेचे उमेदवार विलास तरे यांच्या विरोधात बंड करीत आहेत. तर विक्रमगड विधानसभा निवडणुकीत युतीचे भाजपचे उमेदवार हेमंत सवरा यांच्या विरोधात शिवसेनेचे प्रकाश निकम हे बंड करू पाहत आहे.

संपादित छायाचित्र
author img

By

Published : Oct 2, 2019, 8:54 PM IST

पालघर (वाडा) - अहोरात्र काम करूनही पक्षाने माझा विश्वासघात केल्याचा आरोप करत मोखाडा तालुक्यातील जिल्हापरिषद सदस्य प्रकाश निकम यांनी आपल्या शिवसेना सदस्यपदाचा आणि पालघर जिल्हापरिषदेच्या गट नेते पदाचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवला आहे. तो सोशल मीडियावरही व्हायरल करण्यात आला आहे. तर निकम हे अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असल्याची चर्चा मतदारसंघात आहे.

boisarप्रकाश निकम यांनी  आपल्या शिवसेना सदस्यपदाचा आणि पालघर जिल्हापरिषदेच्या गट नेते पदाचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवला आहे.
प्रकाश निकम यांनी आपल्या शिवसेना सदस्यपदाचा आणि पालघर जिल्हापरिषदेच्या गट नेते पदाचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवला आहे.

प्रकाश निकम यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पालघर जिल्ह्यातील विक्रमगड मतदारसंघात शिवसेनेकडून उमेदवारी मिळविली होती. यात त्यांचा पराभव झाला आणि माजी मंत्री विष्णू सवरा हे निवडून आले होते. यावेळी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे एकमेकांच्या विरोधात लढले होते.

हेही वाचा - बोईसर : भाजपच्या संतोष जनाठेंचे पक्षाविरोधात बंड; उद्या भरणार अपक्ष उमेदवारी अर्ज

निकम यांनी मोखाडा पंचायत समितीवर भगवा फडकवला व तालुका आणि विक्रमगड तालुक्यातील ग्रामपंचायतीवर सेनेचे वर्चस्व प्रस्थापित केले. शिवसेनेसाठी अहोरात्र काम करूनही मला जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीमध्ये पक्षाने पाडले. तसेच जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मला प्रचंड विरोध करून विधानसभा निवडणुकीत सेना भाजप युती झाली तर मला विधानसभेचे तिकीट दिले जाईल, असे आश्वासन देण्यात आले. या सर्व प्रकारात विश्वासघात झाल्याचा आरोप करत नाराज प्रकाश निकम यांनी आपल्या लेटरहेडवरच पक्ष सदस्यत्वाचा आणि जिल्हा परिषदेच्या गटनेतेपदाचा राजीनामा लिहिला आहे.

हेही वाचा -विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून हेमंत सावरांना उमेदवारी

अशा प्रकारे बोईसर विधानसभा मतदारसंघात भाजपचे जिल्हा सरचिटणीस संतोष जनाठे हे युतीचे शिवसेनेचे उमेदवार विलास तरे यांच्या विरोधात बंड करत आहेत. तर विक्रमगड विधानसभा निवडणुकीत युतीचे भाजपचे उमेदवार हेमंत सवरा यांच्या विरोधात प्रकाश निकम हे बंड करू पहात आहे. यामुळे पालघर जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपमध्ये बंडखोरीची लागण सुरू झाली आहे. हे बंडोबा थंडोबा होतात का? आणि यावर दोन्ही पक्ष श्रेष्ठी काय पवित्रा घेतात यावर सर्वांचे लक्ष लागले आहे

Intro:पक्षाने विश्वास घात केला- शिवसेनच्या प्रकाश निकम नाराजीचे बोल राजीनाम्यात
पालघर जिल्ह्यातील
बोईसर पाठोपाठ विक्रमगड विधानसभा मतदारसंघात बंडखोरीची लागण ?
पालघर - (वाडा)- संतोष पाटील

अहोरात्र काम करूनही पक्षाने माझा विश्वासघात केल्याचे मोखाडा तालुक्यातील जिल्हापरिषद सदस्य यांनी आपल्या शिवसेनेच्या सदस्यपदाचा आणि पालघर जिल्हापरिषदेच्या गट नेते पदाचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावे लिहीला आहे.तो सोशल मीडियावरही व्हायरल करण्यात आला आहे.तर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार अशी मतदारसंघात चर्चा आहे.
पालघर जिल्ह्य़ातील विक्रमगड विधानसभा 2014 ला पार पडलेल्या निवडणूकीत शिवसेनेकडून प्रकाश निकम यांनी उमेदवारी मिळविली होती.यात त्यांचा पराभव झाला आणि माजी मंञी विष्णू सवरा हे निवडून आले .यावेळी भाजप ,शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे एकमेकांच्या विरोधात लढले होते.
मोखाडा पंचायत समितीवर भगवा फडकविण्याचे काम तसेच तालुका आणि विक्रमगड तालुक्यातील ग्रामपंचायतीवर सेनेचे वर्चस्व प्रस्थापित केले. असे अहोरात्र काम शिवसेनेसाठी करूनही मला जिल्हा नियोजन समितीच्या निवडणूकीमध्ये पक्षाने पाडले. तसेच जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मला प्रचंड विरोध करून विधानसभा निवडणुकीत सेना भाजप युती झाली तर मला विधानसभेचे तिकीट दिले जाईल.
असे आश्वासन देण्यात आले.या सर्व प्रकारात विश्वास घात झाल्याचे नाराज प्रकाश निकम यांनी आपल्या लेटरहेडवरच पक्ष सदस्यत्वाचा आणि जिल्हा परिषदेच्या गटनेतेपदाचा राजीनामा लिहीला आहे.
तर प्रकाश निकम या अपक्ष निवडणूक लढविण्याचा तयार असल्याचे सांगितले जाते.
अशा प्रकारचा बंडाचा पविञा बोईसर विधानसभा भाजपला नाही मिळाली म्हणून भाजपचे जिल्हा सरचिटणीस संतोष जनाठे हे युतीचे शिवसेनेचे उमेदवार विलास तरे विरोधात बंड करीत आहेत. तरे विक्रमगड विधानसभा निवडणुकीत युतीचे भाजपचे उमेदवार हेमंत सवरा यांच्या विरोधात प्रकाश निकाम हे बंड करू पहात आहे.तो यामुळे पालघर जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपमध्ये बंडखोरीची लागण सुरू झाली आहे.हे बंडोबा थंडोबा होतात का? आणि यावर दोन्ही पक्ष श्रेष्ठी काय पविञा घेतात यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. Body:Resignation letterConclusion:Ok
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.