ETV Bharat / state

घिवली समुद्रकिनारी आढळला 'पॉरपॉइज' मासा

पालघर तालुक्यातील घिवली समुद्रकिनारी आज (दि. 23 जानेवारी) सकाळी काही स्थानिक मासेमार मासेमारी करत असताना त्यांना पॉरपॉइज जातीचा मासा आढळून आला. त्याला मासेमारांनी सुखरूप समुद्रात सोडले आहे.

author img

By

Published : Jan 23, 2020, 6:27 PM IST

Updated : Jan 23, 2020, 7:10 PM IST

माशासोबत मासेमार
माशासोबत मासेमार

पालघर - तालुक्यातील घिवली समुद्रकिनारी आज (दि. 23 जानेवारी) सकाळी काही स्थानिक मासेमार मासेमारी करत असताना त्यांना पॉरपॉइज जातीचा मासा आढळून आला.

घिवली समुद्रकिनारी आढळला 'पॉरपॉइज' मासा

समुद्रात ओहोटी असल्याने हा मासा समुद्रकिनारी आल्याचे समजते. मात्र, स्थानिक मासेमारांनी या माशाला सुखरूप पुन्हा समुद्रात सोडले. पॉरपॉइज जातीच्या माशाला लहान आकाराचा व्हेल मासा, गाधा मासा, असेही म्हटले जाते. या माशाची लांबी साधारणतः 1.2 ते 1.8 मीटर तर वजन सुमारे ४५ किलोग्रॅमपर्यंत असते. हा मासा मुख्यतः उत्तर अटलांटीक महासागर, उत्तर समुद्र, बाल्टिक समुद्रात तसेच भारताच्या सागरी किनार्‍यावर आढळतो.

हेही वाचा - पालघर जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत ४०५ कोटी २४ लाख रुपये सन २०२०-२१ साठी मंजूर

Intro:घिवली समुद्रकिनारी आढळला पॉरपॉइज जातीचा मासाBody:     घिवली समुद्रकिनारी आढळला पॉरपॉइज जातीचा मासा

नमित पाटील,
पालघर, दि. 23/1/2020

    पालघर तालुक्यातील घिवली समुद्रकिनारी आज सकाळी काही स्थानिक मच्छीमार मासेमारी करीत असताना त्यांना पॉरपॉइज जातीचा मासा आढळून आला. समुद्रात ओहोटी असल्याने हा मासा समुद्रकिनारी आल्याचे समजते, मात्र स्थानिक मच्छिमारांनी या माशाला सुखरूप माशाला पुन्हा समुद्रात सोडले. पोरपॉइज जातीच्या माशाला लहान आकाराचा व्हेल मासा, गाधा मासा, असेही म्हटले जाते. या माश्याची लांबी साधारणतः 1.2 -1.8 मीटर तर वजन सु. ४५ किलोग्रॅम पर्यंत असते. हा मासा मुख्यतः उत्तर अटलांंटीक महासागर, उत्त्त्तर समुद्र, बाल्टिक समुद्रात तसेच भारताच्या सागरी किनार्‍यावर आढळतो. 

Conclusion:
Last Updated : Jan 23, 2020, 7:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.