ETV Bharat / state

Vasai Gram Panchayat Polling : वसईतील 11 ग्रामपंचायतींसाठी कडेकोट बंदोबस्तात मतदान - वसई ग्रामपंचायत मतदान

वसई तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींसाठी रविवारी सकाळी साडेसात वाजता कडेकोट बंदोबस्तात मतदानाला (Vasai Gram Panchayat Polling) सुरुवात झाली. खानिवडे, सकवार, भाताणे, शिवणसई, शिरवली, उसगाव, भिनार, मेढे, माजिवली, पोमण आणि चंद्रपाडा या 11 ग्रामपंचायतींसाठी 31 उमेदवार रिंगणात (Vasai Polling follow Up) आहेत. (Vasai Polling Update) (Polling for 11 Gram Panchayats in Vasai)

Vasai Gram Panchayat Polling
Vasai Gram Panchayat Polling
author img

By

Published : Oct 16, 2022, 3:09 PM IST

विरार: वसई तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींसाठी रविवारी सकाळी साडेसात वाजता कडेकोट बंदोबस्तात मतदानाला (Vasai Gram Panchayat Polling) सुरुवात झाली. खानिवडे, सकवार, भाताणे, शिवणसई, शिरवली, उसगाव, भिनार, मेढे, माजिवली, पोमण आणि चंद्रपाडा या 11 ग्रामपंचायतींसाठी 31 उमेदवार रिंगणात (Vasai Polling follow Up) आहेत. तर 119 सदस्य पदांसाठी 269 सदस्य रिंगणात आहेत. (Vasai Polling Update) (Polling for 11 Gram Panchayats in Vasai)

मतदानाचे कर्तव्य बजावताना नागरिक

47 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया : वसईतील 47 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडत आहे. याकरिता प्रशासनही सज्ज असून, 275 अधिकारी-कर्मचारी व पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. या निवडणुकीकरिता 24,660 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 17 ऑक्टोबरला मतमोजणी ही मतमोजणी होईल. दरम्यान, बोईसर विधानसभा आमदार राजेश पाटील यांनी सकाळी बेलवडी शाळेत आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी लोकशाहीच्या निर्णयाचे स्वागत केले. प्रथमच सरपंच थेट जनतेत निवडून जात असल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवत असल्याने जनतेचा कौल आम्हालाच मिळेल, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.