ETV Bharat / state

Shraddha Walkar Murder Case : धक्कादायक! प्रेयसीच्या शरीराचे केले ३५ तुकडे, आरोपीला अटक - Shraddha Walker murder case

प्रेयशीच्या शरीराचे केले ३५ तुकडे केल्याची घटना दिल्लीत ( Delhi murder case ) घडली आहे. वसईच्या माणिकपूर परिसरात राहणाऱ्या श्रद्धा वालकर या २७ वर्षीय तरुणीची दिल्ली येथे प्रियकराने निर्घृणपणे हत्या ( Shraddha Walkar Murder Case ) केली आहे.

Shraddha Walkar Murder Case
प्रेयशीच्या शरीराचे केले ३५ तुकडे
author img

By

Published : Nov 14, 2022, 7:15 PM IST

वसई - वसईच्या माणिकपूर परिसरात राहणाऱ्या श्रद्धा वालकर वय (२७) वर्ष तरुणीची दिल्ली येथे निर्घृणपणे हत्या ( Cruel murder of a minor girl in Delhi ) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. माणिकपूर गुन्हे शाखेच्या पोलिसांमुळे तब्बल ५ महिन्यांनी या हत्येचा उलगडा झाला आहे. दिल्ली पोलीसांनी आरोपीला अटक ( Aftab amin poonawa arrested ) केली आहे.

प्रेयशीच्या शरीराचे केले ३५ तुकडे

दोघांचे होते प्रेमसंबंध - वसईच्या संस्कृती काँप्लेक्समधील राहणाऱ्या श्रद्धा वालकरचे ( Shraddha Walkar Murder Case ) वय (२७) त्याच परिसरात राहणाऱ्या आफताब पुनावाला ( Aftab killed shraddha Walkar) याच्यासोबत प्रेम होते. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांनी लग्नही केले होते. पण मुलीच्या घरच्यांना दुसऱ्या जातीत लग्न केल्याने तिच्यासोबत पटत नसल्याने भांडणे सुरू होती. यानंतर दोघेही एव्हरशाईन येथे राहायला गेले होते. त्यानंतर दोघेही मे महिन्यात दिल्ली येथे राहण्यासाठी गेले होते.

शरीराचे केले ३५ तुकडे - आफताब याने १८ मे ला श्रद्धाचा गळा आवळून हत्या ( Delhi Murder Case ) केली होती. नंतर तिचे शरीराचे ३५ तुकडे करून जंगलात फेकल्याचेही सूत्रांकडून कळते. मृतदेहाचे तुकडे तुकडे करण्यात आले होते. दुर्गंधी येऊ नये म्हणून आफताबने एक मोठा फ्रीझर विकत घेतला. त्यात शरीराचे तुकडे ठेवले. अधूनमधून तो एकेक अंग पिशवीत ठेवायचा, महारौलीच्या जंगलात नेऊन टाकायचा. तो प्रेताचे छोटे तुकडे करायचा, जेणेकर मानवी अवशेष आहेत हे कोणालाही कळणार नाही

हत्या केल्याची कबुली - माणिकपूर पोलिसांनी १२ ऑक्टोबरला मिसिंग दाखल करून तपासाला सुरुवात केली. या मिसिंग प्रकरणी ७ नोव्हेंबरला गुन्हे प्रकटीकरण शाखचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन सानप टीमसह चौकशी तपासाला गेले होते. यानंतर दिल्ली पोलिसांसोबत आरोपी आफताब याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर तपासात त्याने हत्या केल्याची कबुली दिली आहे. श्रद्धा हिच्या शरीराच्या तुकडे जंगलात पुरले असून दिल्ली पोलिसांना अद्याप पर्यंत पुरावे सापडले नसल्याचेही पोलीस सूत्रांकडून कळते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.