ETV Bharat / state

'शिक्षणासह विद्यार्थ्यांना आवश्यक ऑनलाईन साहित्य पुरवा' - palghar shramjivi sanghatana agitaion

वाडा तालुक्यातील बहुतांशी भागात मोबाईल नेटवर्कचा पत्ता नसतो. अशातच मजुरवर्गाला रोजगार नाही आणि महागडे मोबाईल विकत घेणे, त्याचे रिचार्ज मारणे, लॅपटॉप घेणे आदी इथल्या गरीब कुटुंबाला परवडणारे नाही. अशा परिस्थितीत मुलांच्या शिक्षणाचे काय हा प्रश्न उपस्थित केला जातोय.

palghar shramjivi sanghatana agitaion for students online education and equipment

author img

By

Published : Aug 11, 2020, 1:57 PM IST

पालघर - जिल्ह्यात शालेय विद्यार्थी वर्गाला ऑनलाईन शिक्षणपद्धतीसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. या मागणीकरता श्रमजीवी संघटनेकडून वाडा पंचायत समितीसमोर आंदोलन करण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या शाळामधे विद्यार्थीवर्गाला प्रत्यक्ष शिक्षण सुरू करण्यात यावे. शाळा सुरू करण्यात याव्यात. दुर्गम भागात विद्यार्थी वर्गाला ऑनलाईनसाठी लॅपटॉप, मोबाईल व त्याचे रिचार्ज करणे, नेटवर्क उपब्धतता करून द्यावा तरच ऑनलाइन शिक्षण सुरू करा, अशी मागणही त्यांच्याकडून करण्यात येतेय. पालघर जिल्ह्यातील वाडा पंचायत समिती कार्यालयात 9 ऑगस्टला शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचं शिक्षण विषयावर आंदोलन करण्यात आले.

वाडा तालुक्यातील बहुतांशी भागात मोबाईल नेटवर्कचा पत्ता नसतो. अशातच मजुरवर्गाला रोजगार नाही आणि महागडे मोबाईल विकत घेणे, त्याचे रिचार्ज मारणे, लॅपटॉप घेणे आदी इथल्या गरीब कुटुंबाला परवडणारे नाही. अशा परिस्थितीत मुलांच्या शिक्षणाचे काय हा प्रश्न उपस्थित केला जातोय.

पालघर जिल्ह्यात वाडा, जव्हार, मोखाडा, तलासरी, डहाणू विक्रमगड या तालुक्यात अतिदुर्गम आजही मोबाईल नेटवर्क आणि वीजपुरवठा खंडित होण्याची समस्या आहे.या कोरोना पार्श्वूमीवर विध्यार्थी शिक्षणाची समस्या निर्माण झाली आहे. यावेळी तालुका अध्यक्ष जानू मोहनकर,मनोज काशीद,प्रमिला तरसे,संगीता ताई जाधव,आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.