ETV Bharat / state

पालघर जिल्ह्याचा दहावीचा निकाल 71.75 टक्के, यंदाही मुलीच अव्वल - result

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शनिवारी दहावीचा निकाल घोषित केला. यामध्ये पालघर जिल्ह्याचा निकाल 71.75 टक्के लागला आहे.

पालघर जिल्ह्याचा दहावीचा निकाल 71.75 टक्के
author img

By

Published : Jun 9, 2019, 3:19 AM IST

पालघर - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शनिवारी दहावीचा निकाल घोषित केला. यामध्ये पालघर जिल्ह्याचा निकाल 71.75 टक्के लागला आहे. जिल्ह्याच्या यावर्षीही मुलीच अव्वल ठरल्या असून, मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 75.08 टक्के तर मुले उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 68.92 टक्के इतके आहे. मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 6 टक्क्यांनी अधिक आहे.

Palghar
पालघर जिल्ह्यात यंदाही मुलीच अव्वल

पालघर जिल्ह्यातून एकूण 58 हजार 493 विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षा देण्यासाठी नोंदणी केली होती व 57 हजार 922 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी 41 हजार 559 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तसेच पुनर्रपरिक्षेला बसलेल्या 2 हजार 62 विद्यार्थ्यांपैकी 745 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

Palghar
पालघर जिल्ह्यात यंदाही मुलीच अव्वल

पालघर जिल्ह्यात वसई तालुक्याचा दहावीचा निकाल सर्वाधिक 79.77 टक्के इतका लागला आहे. तसेच पालघर 74.54 टक्के, डहाणू 63.63 टक्के, वाडा 61.39 टक्के, मोखाडा 59.19 टक्के, जव्हार 56.86 टक्के व विक्रमगड तालुक्यचा निकाल 47.60 टक्के इतका लागला आहे.

Intro:पालघर जिल्ह्याचा दहावीचा निकाल 71.75 टक्के: मुलीचं अव्वलBody:पालघर जिल्ह्याचा दहावीचा निकाल 71.75 टक्के: मुलीचं अव्वल

नमित पाटील,
पालघर, दि.8/6/2019

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज दहावीचा निकाल घोषित केला असून पालघर जिल्ह्याचा निकाल 71.75 टक्के लागला आहे.

पालघर जिल्ह्यातून एकूण 58493 विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षा देण्यासाठी नोंदणी केली होती व 57922 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेसाठी बसले त्यापैकी 41559 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तसेच पुनरपरिक्षेला बसलेल्या 2062 विद्यार्थ्यांपैकी 745 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत.

जिल्ह्याच्या दहावीच्या निकालातही मुलीच अव्वल ठरल्या असून संपूर्ण जिल्ह्यात मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 75.08 टक्के तर मुलांच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 68.92 टक्के इतके आहे. मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 6 टक्क्यांनी अधिक आहे.

पालघर जिल्ह्यात वसई तालुक्याचा दहावीचा निकाल सर्वाधिक 79.77 टक्के इतका लागला आहे. तसेच पालघर 74.54 टक्के, डहाणू 63.63 टक्के, वाडा 61.39 टक्के, मोखाडा 59.19 टक्के, जव्हार 56.86 टक्के व विक्रमगड तालुक्यचा निकाल 47.60 टक्के इतका लागला आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.