ETV Bharat / state

व्हिडीओ : पालघर-माहीम रस्त्यावर रिक्षा, अॅक्टिवाची धडक; महिला गंभीर जखमी

author img

By

Published : May 31, 2019, 2:02 PM IST

पालघर-माहीम रस्त्यावर रिक्षा व अॅक्टिवा (स्कुटी)चा अपघात झाला. या अपघातात एक महिला जखमी झाली आहे. ही सर्व घटना रस्त्यालगत असलेल्या एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

पालघर-माहीम रस्त्यावर रिक्षा व अॅक्टिवाची धडक

पालघर - पालघर-माहीम रस्त्यावर रिक्षा व अॅक्टिवा (स्कुटी)चा अपघात झाला. या अपघातात एक महिला जखमी झाली आहे. दरम्यान, ही सर्व घटना रस्त्यालगत असलेल्या एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

पालघर-माहीम रस्त्यावर रिक्षा व अॅक्टिवाची धडक

पालघर-माहीम रस्त्यावर मंगळवारी जगदंबा हॉटेल नजीक रिक्षा व अॅक्टिवा (स्कुटी)चा अपघात झाला. रिक्षा व स्कुटी समोरासमोर येऊन एकमेकांना धडकले. यात रिक्षा जागीच पलटी झाली. त्यामुळे रिक्षातील एक महिला रिक्षाखाली आल्याने ती गंभीर जखमी झाली. दरम्यान, महिलेला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Intro:पालघर- माहीम रस्त्यावर जगदंबा हॉटेल नजीक रिक्षा व ऍक्टिवा (स्कुटी) चा अपघात, घटना रस्त्यालगत असलेल्या एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद Body:पालघर- माहीम रस्त्यावर जगदंबा हॉटेल नजीक रिक्षा व ऍक्टिवा (स्कुटी) चा अपघात, घटना रस्त्यालगत असलेल्या एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

नमित पाटील,
पालघर, दि.31/5/2019

पालघर येथे पालघर- माहीम रस्त्यावर जगदंबा हॉटेल नजीक रिक्षा व ऍक्टिवा (स्कुटी) चा अपघात झाला. ही सर्व घटना रस्त्यालगत असलेल्या एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असूूून या अपघातात एक महिला जखमी झाली आहे.

पालघर- माहीम रस्त्यावर मंगळवारी जगदंबा हॉटेल नजीक रिक्षा व ऍक्टिवा (स्कुटी)चा अपघात झाला. रिक्षा व स्कुटी समोरासमोर येऊन एकमेकांना धडकले. यात रिक्षा जागीच पलटी झाली. रिक्षा पलटी झाल्याने रिक्षातील एक महिला रिक्षाखाली आली व तिला गंभीर इजा झाली. महिलेला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.