ETV Bharat / state

बोईसरमध्ये वडापावच्या दुकानात सिलेंडरचा स्फोट; एक कामगार जखमी

आगीची माहिती मिळताच तारापूर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन ही आग आटोक्यात आणली. आगीचे कारण अजूनही अस्पष्ट आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे.

author img

By

Published : Jun 12, 2019, 1:37 PM IST

सिलेंडरचा स्फोट

पालघर - बोईसर येथील चित्रालय परिसरातील यादव वडापाव सेंटर या दुकानाला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमुळे सिलेंडरचा स्फोट झाल्याने एक कामगार जखमी झाला आहे.

बोईसरमध्ये वडापावच्या दुकानात सिलेंडरचा स्फोट; एक कामगार जखमी

यादव वडापाव या दुकानाला आग लागली होती. या आगीमुळे दुकानातील एका सिलेंडरचा स्फोट झाला. यावेळी दुकानांत तीन सिलेंडर होते. हे सिलेंडर बाहेर काढण्याचा प्रयत्न करणारा एक कामगार जखमी झाला असून त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Intro:बोईसर येथील एका वडापावच्या दुकानात सिलेंडरचा स्फोट : एक कामगार जखमी
Body:बोईसर येथील एका वडापावच्या दुकानात सिलेंडरचा स्फोट : एक कामगार जखमी

नमित पाटील,
पालघर, दि.11/6/2019

बोईसर येथील चित्रालय परिसरातील यादव वडापाव सेंटर या दुकानाला आग लागल्याची घटना घडली आहे. अगीमुळे सिलेंडरचा स्फोट झाल्याने एक कामगार जखमी झाला आहे.

बोईसर येथील चित्रालय परिसरातील यादव वडापाव या दुकानाला आग लागल्याची घटना घडली आहे. आगीमुळे दुकानातील एक सिलेंडरचा ब्लास्ट झाला, आग लागल्याच्या वेळी दुकानाच्या आत तीन सिलेंडर होते. हे सिलेंडर बाहेर काढण्याचा प्रयत्न करणारा एक कामगार जखमी झाला असून त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

आगीची माहिती मिळताच तारापूर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले व अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. आगीचे कारण अजूनही अस्पष्ट आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.