ETV Bharat / state

नरेंद्र मेहतांचा भाजपच्या तिकिटावर अर्ज दाखल; गीता जैन यांची बंडखोरी कायम - narendra mehta

मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातून पुन्हा भाजपतर्फे नरेंद्र मेहता यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काल अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी मीरा भाईंदर विधानसभा निवडणूक कार्यालयात अर्ज दाखल केला.

मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातून पुन्हा भाजपतर्फे नरेंद्र मेहता यांना उमेदवारी देण्यात आली आहे
author img

By

Published : Oct 5, 2019, 11:08 AM IST

पालघर : मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातून पुन्हा भाजपतर्फे नरेंद्र मेहता यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काल अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी मीरा भाईंदर विधानसभा निवडणूक कार्यालयात अर्ज दाखल केला. या वेळी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थित शक्तिप्रदर्शन करण्यात आले.

मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातून पुन्हा भाजपतर्फे नरेंद्र मेहता यांना उमेदवारी देण्यात आली आहे

तर सकाळी बंडखोरीची भूमिका कायम ठेवत गीता जैन यांनी हजारो कार्यकर्त्यांसह उमेदवारी अर्ज दाखल केला.

हेही वाचा विक्रमगड मतदारसंघात महायुती आणि आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल

भाईंदरमध्ये कोणत्याही परिस्थितीत भाजपला पाठिंबा देणार नाही म्हणणाऱ्या शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना मेहता यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी यावे लागले.

Intro:भाजपच्या तिकिटावर नरेंद्र मेहतानी अर्ज भरला तर भाजपच्या गीता जैन ने बंडखोरी करीत आपला अर्ज भरला.
Body:भाजपच्या तिकिटावर नरेंद्र मेहतानी अर्ज भरला तर भाजपच्या गीता जैन ने बंडखोरी करीत आपला अर्ज भरला.

पालघर/भाईंदर - मीरा भाईंदर विधानसभा मधून पुन्हा भाजप कडून नरेंद्र मेहता यांना उमेदवारी देण्यात आली.आज शेवटच्या दिवशी त्यांनी मीरा भाईंदर विधानसभा निवडणूक कार्यालयात अर्ज दाखल केला आहे.....या वेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित शक्तिप्रदर्शन करण्यात आले तर सकाळी बंडखोरी करत गीता जैन यांनी हजारो कार्यकर्ते सह उमेदवारी अर्जदाखल केला...या मुळे या निवडणुकीला रंग आलाय. भाईंदर मध्ये कोणत्याही परिस्थितीत भाजपला पाठींबा देणार नाही म्हणणाऱ्या शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना मेहतांच्या उमेदवारी अर्ज भरताना यावे लागले त्यामुळे शिवसेनेची मात्र नाचक्की झाली. जरी स्थानिक शिवसेनेने कितीही उद्यामारल्या तरी त्यांना आता नाक मुठीत धरून भाजपचा प्रचार करावा लागणार आहे.

BYTE .... नरेंद्र मेहता (भाजप उमेदवार १४५ मीरा भाईंदर )Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.