ETV Bharat / state

Mother Struggle to Rescue son : विदेशात जहाजावर अडकलेल्या विरारमधील मुलाच्या सुटकेसाठी आईचा संघर्ष सुरुच! - ऑल इंडिया सिफेरस युनियन

नायजेरिया येथे एमटी हेरॉइक या तेलवाहू जहाजावर १६ भारतीयांसह बंदी (stranded on ship in Nigeria) करून ठेवण्यात आलेल्या आपल्या मुलाची लवकरात लवकर सुटका व्हावी; याकरता संपदा शिंदे ही आई मागील काही दिवस केंद्र सरकारसह राज्य सरकार आणि प्रसार माध्यमांचे उंबरठे झिजवते (mother struggle to rescue son stranded on ship) आहे. मागणीसाठी संपदा शिंदे यांनी १६ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला आहे.

Mother Struggle to Rescue Child
नायजेरियातील तेलवाहू जहाजावर १६ भारतीय बंदी
author img

By

Published : Nov 17, 2022, 7:43 AM IST

पालघर : नायजेरिया येथे एमटी हेरॉइक या तेलवाहू जहाजावर १६ भारतीयांसह बंदी (stranded on ship in Nigeria) करून ठेवण्यात आलेल्या आपल्या मुलाची लवकरात लवकर सुटका व्हावी; याकरता संपदा शिंदे ही आई मागील काही दिवस केंद्र सरकारसह राज्य सरकार आणि प्रसार माध्यमांचे उंबरठे झिजवते (mother struggle to rescue son stranded on ship) आहे. सगळ्यांनी मिळून आपल्या मुलांच्या सुटकेकरता प्रयत्न करावे, अशी याचना त्यांनी सर्वांना केली आहे. याच मागणीसाठी संपदा शिंदे यांनी १६ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला आहे.

नायजेरियामध्ये नजरकैदेत : विरार-मनवेल पाडा येथील वेदश्री सोसायटीत राहणाऱ्या संपदा शिंदे यांचा मुलगा प्रणव संतोष शिंदे हा ओएसएम फिल्ट मॅनेजमेंट या शिपिंग कंपनीत शेफ म्हणून नोकरी करतो. चेन्नईस्थित ही कंपनी नायजेरिया येथे क्रूड ऑइल काढणाऱ्या जहाजाला सेवा देत आहे. प्रणव १८ जुलै रोजी या कंपनीत कामाला लागला होता. ९ ऑगस्टपासून हे जहाज नायजेरियातील इक्वेटोरियोल गिनीमध्ये आहे. या ठिकाणी बेकायदेशीर क्रूड ऑइल उचलले म्हणून हे जहाज नायजेरियामध्ये नजरकैदेत आहे. या जहाजावर एकूण २६ सिफेअर्स आहेत. त्यात १६ भारतीयांचा समावेश असून; त्यात प्रणव हा विरारचा आहे. त्यांना नायजेरिया-मेलाबो येथे ताब्यात घेण्यात आले (Mother Struggle to Rescue son) आहे.

नायजेरियातील तेलवाहू जहाजावर १६ भारतीय बंदी

कायदेशीर कारवाई : गेले तीन महिने या सिफेअर्ससोबत गैरव्यवहार करण्यात येत आहे. त्यांना अन्नपाणी दिले जात नाही. त्यांच्याकडील संपर्काची साधनेही काढून घेण्यात आलेली आहे. प्रणवने आपल्याला ही माहिती आपल्याला फेसबुकच्या माध्यमातून दिल्याची संपदा शिंदे यांनी दिली आहे. एकाच खोलीत जमिनीवर या सगळ्यांना बसवून ठेवलेले असून; त्यांची स्थिती बिकट आहे. यातील अनेकजण यामुळे आजारी पडलेले आहेत. त्यांच्यावर औषधोपचारही केले जात नाही. जहाज मालकाने दंड भरल्यानंतरही त्यांच्यावरील कायदेशीर कारवाई कमी करण्यात आलेली ( son stranded on ship in Nigeria) नाही.

मुलाच्या सुटकेसाठी प्रयत्न : नवी मुंबईतील ऑल इंडिया सिफेरस युनियनने याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी व शिपिंग केंद्रीय शिपिंग मंत्री सरबानंद सोनिवाल यांना याबाबत पत्र लिहून या भारतीयांची लवकरात लवकर सुटका करावी, अशी विनंती केली आहे. दरम्यान; विरार येथे राहणाऱ्या संपदा शिंदे यादेखील आपल्या मुलाच्या काळजीने स्थानिक नेते, मुख्यमंत्री कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र त्यांच्या या प्रयत्नांना म्हणावे तसे यश येत नसल्याने त्यांनी आपल्या मुलाच्या सुटकेसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, अशी कळकळीची विनंती केली (mother struggle to son child Virar) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.