ETV Bharat / state

पालघर जिल्ह्यात सिल्वासा येथून येणारा मद्यसाठा जप्त - राज्य उत्पादन शुल्क विभाग

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पालघर पथकाने नाणेगावात सिल्वासा येथून येणारा मद्यसाठा पकडला. या कारवाईमध्ये 11 लाख 36 हजार 840 रूपये किंमतीच्या मुद्देमालासह एका आरोपीला अटक करण्यात आली.

जप्त केलेल्या मद्यसाठ्यासह राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी
author img

By

Published : Oct 2, 2019, 5:44 PM IST

Updated : Oct 2, 2019, 5:50 PM IST

पालघर - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पालघर पथकाने नाणेगावात सिल्वासा येथून येणारा मद्यसाठा पकडला आहे. निरीक्षक सुभाष जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईमध्ये 11 लाख 36 हजार 840 रूपये किंमतीच्या मुद्देमालासह एका आरोपीला अटक करण्यात आली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पालघर पथकाने नाणेगावात सिल्वासा येथून येणारा मद्यसाठा पकडला

धिरज वसंत पाटील असे अटक केलेल्या दारू तस्कराचे नाव आहे. पाटीलकडून 15 खोकी दारूसाठा व तवेरा गाडी जप्त करण्यात आली. त्याचा साथीदार कल्पेश अनिल पाटील आणि सिल्वासा येथील निलेश भोया ऊर्फ तडवी या दोघांना दारूबंदी कायद्यांतर्गत फरार घोषित करण्यात आले आहे.

हेही वाचा - बोईसर : भाजपच्या संतोष जनाठेंचे पक्षाविरोधात बंड; उद्या भरणार अपक्ष उमेदवारी अर्ज

या प्रकरणाचा अधिक तपास निरीक्षक सुभाष जाधव करत आहेत. या अगोदर विक्रमगड येथे भेसळयुक्त दारू बनवणा-यांवर या पथकाकडून कारवाई करण्यात आली होती.

Intro:सिल्वासा मद्यसाठा विकणा-यांवर मद्यसाठा उत्पादन शुल्क पथकाची कारवाई
पालघर -संतोष पाटील

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पालघर पथकाने पालघर जिल्ह्य़ातील वाडा तालुक्यातील नाणे गावातील सिल्वासा येथून येणारा मद्यसाठा निरीक्षक सुभाष जाधव यांच्या पथकाने पकडला आहे.या मद्यसाठावर कारवाई 1 ऑक्टोबरला सायंकाळपासून ते 2 ऑक्टोबरच्या पहाटे 3.30च्या सुमारास करण्यात आली. 11 लाख 36 हजार 840 रूपये किंमतीचा मुद्देमालासह कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईत 18 बाॅक्स मद्यसाठा व तवेरा गाडी जप्त करण्यात आली आहे.
या अगोदर विक्रमगड येथे भेसळ दारू
बनविणा-यांवर या पथकाकडून कारवाई करण्यात आली होती.
वाडा तालुक्यातील नाणे गावातील सिल्वासा येथील
दारू आणून मद्य तस्करी करणार धिरज वसंत पाटील यास अटक त्यांचा साथीदार कल्पेश अनिल पाटील मारूती स्पिट क्रमांक MH05 CV8905 व सिलवासा येथील निलेश भोया ऊर्फ तडवी यांना दारूबंदी कायदा अंतर्गत फरार घोषित करण्यात आले आहे.
नाणे गावातील पोलीस पाटील,सरपंच,तंटामुक्ती अध्यक्ष यांना महाराष्ट्र दारू बंदी कायदा 1949 चे कलम 134 नुसार पत्र देवुन गावातील अवैध धंदे याची माहिती व गुन्हा क्रमांक 185/2019 मधील पायलटिंग करिता वापरत असलेले स्विप्ट ची माहिती मागविण्यात आली आहे.या प्रकरणाचा अधिक तपास निरीक्षक सुभाष जाधव करित आहे.

Body:OkConclusion:Ok
Last Updated : Oct 2, 2019, 5:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.