ETV Bharat / state

मतदान पथकासोबत रवाना होताना महिला पोलीस कर्माचाऱ्यांनी लुटला सेल्फीचा आनंद

author img

By

Published : Oct 20, 2019, 3:13 PM IST

मतदान पथकांसोबत रवाना होण्याआधी महिला पोलीस कर्मचाऱ्यांना सेल्फी घेण्याचा मोह काही आवरता आला नाही. यावेळी महिला कर्मचाऱ्यांनी मतदान पथकासोबत सेल्फी काढत असल्याचे पाहावयास मिळाले.

मतदान पथकांसोबत रवाना होण्याआधी महिला पोलीस कर्मचाऱ्यांना सेल्फी घेण्याचा मोह काही आवरता आला नाही

पालघर - राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी उद्या (21ऑक्टोबर) मतदान होणार आहे. जिल्ह्यातील ६ विधानसभा मतदारसंघात ही प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी सर्व निवडणूक अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस पथके नियोजित मतदान केंद्रांकडे रवाना होत आहेत.

मतदान पथकांसोबत रवाना होण्याआधी महिला पोलीस कर्मचाऱ्यांना सेल्फी घेण्याचा मोह काही आवरता आला नाही. यावेळी महिला कर्मचाऱ्यांनी मतदान पथकासोबत सेल्फी काढत असल्याचे पाहायला मिळाले. सकाळपासूनच जिल्ह्यातील निवडणूक कर्मचाऱ्यांना मतदान साहित्यांचे वितरण करण्यात येत आहे. चोख पोलीस बंदोबस्तात हे साहित्य घेऊन पथके मतदान केंद्रांसाठी रवाना होत आहेत.

Intro:मतदान पथकासोबत रवाना होण्याआधी महिला पोलीस कर्मचाऱ्यांना आवरला नाही सेल्फी घेण्याचा मोहBody:मतदान पथकासोबत रवाना होण्याआधी महिला पोलीस कर्मचाऱ्यांना आवरला नाही सेल्फी घेण्याचा मोह

नमित पाटील,
पालघर, दि.20/10/2019

    राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होत असून पालघर जिल्ह्यातील सहा  विधानसभा मतदार संघात मतदान होणार असून, त्याकरिता आज सर्व निवडणूक अधिकारी, कर्मचारी  पोलीस पथके नियोजित मतदान केंद्राकरिता रवाना झाले आहेत. मतदानाचे कार्य हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याने प्रत्येक कर्मचारी आणि अधिकारी उत्साही असल्याचे बघायला मिळाले. मतदान पथकांसोबत रवाना होण्याआधी महिला पोलिस कर्मचाऱ्यांना सेल्फी घेण्याचा मोह काही आवरता आला नाही. महिला पोलीस कर्मचारी मतदान पथकासोबत रवाना होण्याआधी सेल्फी काढत असल्याचे पाहावयास मिळाले. 

    सकाळपासूनच पालघर येथील निवडणूक कर्मचाऱ्यांना मतदान साहित्यांचे वितरण करण्यात येत असून चोख पोलिस बंदोबस्तात मतदान साहित्य घेऊन मतदान पथके मतदान केंद्राकरिता रवाना करण्यात येत आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.