ETV Bharat / state

विरारमध्ये अवैध रेती वाहतूक करणारी वाहने जप्त - MUMBAI AHEMEDABAD HIGHWAY

मुंबई अहमदाबाद महामार्गावर मुंबईकडे जाणा-या वाहिनीवर अवैध रेती वाहून नेत असल्याची खबर मिळताच पोलिसांनी कोपरफाटा येथे सापळा रचला. यात अवैध वाहतुक करणारे टेम्पो पकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मुंबई अहमदाबाद महामार्ग
अवैध रेती वाहतुक करणारी वाहने जप्त
author img

By

Published : Nov 27, 2019, 10:11 PM IST

पालघर- विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंबई अहमदाबाद महामार्गावर मुंबईकडे जाणा-या वाहिनीवर भालीवली कोपरफाटा येथे अवैध वाहतुक करणारे टेम्पो पकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई अहमदाबाद महामार्गावर मुंबईकडे जाणा-या वाहिनीवर अवैध रेती वाहून नेत असल्याची खबर मिळताच पोलिसांनी कोपरफाटा येथे सापळा रचला. यात कैलास सुर्यभान शिर्के (२६), बालाजी सुबराव कदम (३८), निखील रविंद्र पाटील, अनिल रामाझरेकर (४३), चालक संजय भानुदास भोईर (३४), विलास माणिक वझे यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याकडून पंधरा लाख रुपये किंमतीचा टाटा हायवा ट्रक क्रमांक एम.एच.१५ ईजी ५५१५, तीन लाख किंमतीचा महिंद्रा बोलेरो पीकअप जीप क्र.एम.एच.४८/ए.वाय/६४६५, टाटा मोटार टेम्पो क्रमांक एम.एच ०४/बी.यु/६५२९, चोपन्न हजार किंमतीची ८ ब्रॉस रेती असा एकुण १९,५४,००० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींविरोधात विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास विरार पोलीस करत आहेत.

Intro:विरार मध्ये रेतीची चोरटी वाहतूक करणारे ट्रक जप्त.Body:विरार मध्ये रेतीची चोरटी वाहतूक करणारे ट्रक जप्त.

पालघर /विरार : विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंबई अहमदाबाद हायवे रोड वर मुंबई बाजूकडे जाणा-या वाहिनीवर भालीवली ब्रिजजवळ भालीवली कोपर फाटा येथे अवैध वाहतूक करणारे टेम्पो पकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुंबई अहमदाबाद हायवे रोड वर मुंबई बाजूकडे जाणा-या वाहिनीवर अवैध रेती वाहून नेत असल्याची खबर मिळताच पोलिसांनी कोपर फाटा येथे सापळा रचून कैलास सुर्यभान शिर्के २६ , बालाजी सुबराव कदम३८ , निखील रविंद्र पाटील ,अनिल रामाझरेकर ४३ महींद्रा बोलेरो पीकअप जीप क्रमांक एम.एच. ४८ए.वाय.६४६५ चा चालक संजय भानुदास भोईर ३४ ,टाटा मोटार टेम्पो क्रमांक एम.एच ०४बी.यु.६५२९ चा चालक विलास माणीक वझे , टाटा मोटार टेम्पो क्रमांक एम.एच ०४बी.य.६५२९च्या मालका विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांच्याकडून १५,००,००० रुपये किमतीचा टाटा हायवा ट्रक क्रमांक एम.एच.१५ ईजी ५५१५ ,३,००,००० किंमतीचा महींद्रा बोलेरो पीकअप जीप क्र.एम.एच.४८/ए.वाय/६४६५, १,००,०००  रुपये किंमतीचा टाटा मोटार टेम्पो क्रमांक एम.एच ०४/बी.यु/६५२९,५४,००० किंमतीची ८ ब्रॉस रेती असा एकुण १९,५४,००० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन आरोपी विरोधात विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास विरार पोलीस करीत आहेत.    Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.