ETV Bharat / state

Husband Wife Became Auditors : वसईतील पती पत्नी एकाचवेळी जी डी सी अँड ए परीक्षा उत्तीर्ण, दोघेही बनले लेखापरीक्षक

शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळाच्या, जी डी सी अँड ए -2022 परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांच्या यादीत वसईतील (Vasai) मनीष अरुण राणे (40 ) व पल्लवी मनीष राणे (35) या दाम्पत्याचे नाव एकाचवेळी पहिल्याच (passed GDC&A exam simultaneously) प्रयत्नात झळकले. एकाचवेळी दोघेही लेखापरीक्षक बनल्याने (Husband Wife Became Auditors) त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Husband Wife Became Auditors
दोघेही बनले लेखापरीक्षक
author img

By

Published : Dec 7, 2022, 6:56 PM IST

वसई : संसाराच्या वाटेवर मार्गक्रमण करणाऱ्या वसईतील (Vasai) एका घराण्यातील पती पत्नीने यशाच्या सप्तपदीला गवसणी घालत, शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळाच्या जी डी सी अँड ए -2022 च्या परीक्षेमध्ये (passed GDC&A exam simultaneously) दोघांनी सुयश प्राप्त (Husband Wife Became Auditors) केले आहे.

मे २०२२ मधे झालेल्या या परीक्षेचा निकाल 1 डिसेंबर 2022 रोजी वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आला. ज्यात
राज्य शासनाच्या सहकार विभागाने जाहीर केलेल्या उत्तीर्ण उमेदवारांच्या यादीत वसईतील उच्चशिक्षित असे मनीष अरुण राणे (40 ) व सौ.पल्लवी मनीष राणे (35) या पती पत्नी दाम्पत्याचे नाव एकाचवेळी पहिल्याच प्रयत्नात झळकले असल्याने, संबंध वसई व पालघर जिल्ह्यातून त्यांचे कौतुक होत आहे.

Husband Wife Became Auditors
Husband Wife Became Auditors

अवघ्या 35 व 40 व्या वर्षी यशाची चढती कमान गाठण्यासाठी विवाहानंतर दहा वर्षांनी हे दोघे पुन्हा परीक्षेला सामोरे गेले.
त्यामुळे शिक्षणाला व शिकायला वयाची अट कधीही नसते, हे पुन्हा एकदा सिध्द झाले. तर अभ्यासातील सातत्य व जिद्दीच्या जोरावर दोघांनी हे यश संपादन केल्याने आजच्या तरुण पिढीचे हे उदाहरण आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.