ETV Bharat / state

नालासोपारा तुळींज रोडवर वाहतुकीची कोंडी - पालघर वाहतूक कोंडी

नालासोपारा तुळींज रोडवर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे. या वाहतुक कोंडीमध्ये रुग्णवाहिका सुद्धा अडकून पडली. शनिवारी शहरात गणेशमूर्ती चे आगमन होत असल्याने वाहतूक कोंडीत जास्तच भर पडली.

नालासोपारा तुळींज रोडवर वाहतुकीची कोंडी
author img

By

Published : Aug 17, 2019, 10:30 PM IST

Updated : Aug 17, 2019, 11:25 PM IST

पालघर - नालासोपारा तुळींज रोडवर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे. या वाहतुक कोंडीमध्ये रुग्णवाहिका सुद्धा अडकून पडली. शनिवारी शहरात गणेशमूर्ती चे आगमन होत असल्याने वाहतूक कोंडीत जास्तच भर पडली.

नालासोपारा तुळींज रोडवर वाहतुकीची कोंडी

ही वाहतूक कोंडी सोडवताना पोलिसांची दमछाक होत आहे. ही वाहतूक समस्या काही नवीन नाही. इथली वाहतूक समस्या आता नित्याचीच झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहनचालक वैतागले आहेत. वाहतूक पोलिसांची कमतरता याला कारणीभूत आहे. तसेच रस्त्यावरील फेरीवाले , वाहनांची पार्किंग व उलट दिशेने वाहने घुसत असल्याने त्यात अधिक भर पडते. वाहतूक विभागाने कर्मचाऱ्यांची संख्या वाढवायला हवी. अशी वाहनचालकांची मागणी आहे.

Intro:नालासोपारा तुळींज रोडवर वाहतुकीची कोंडीBody:नालासोपारा तुळींज रोडवर वाहतुकीची कोंडी
विपुल पाटील
नालासोपारा : नालासोपारा तुळींज रोडवर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली त्यात रुग्णवाहिका सुद्धा अडकली होती.आज गणेशमूर्ती चे आगमन असल्याने वाहतूक कोंडीत जास्त भर पडली. ती सोडवताना पोलिसांची दमछाक होत आहे. ही वाहतूक कोंडी आज काही नवीन नाही हेतर आता नित्याचेच झाले असून वाहनचालक वैतागले आहेत. वाहतूक पोलिसांनी कमतरता याला कारणीभूत आहे.तसेच रस्त्यावरील फेरीवाले ,वाहनांची पार्किंग व उलट दिशेने वाहने घुसत असल्याने त्यात अधिक भर पडते वाहतूक विभागाने कर्मचाऱ्यांची संख्या वाढवायला हवी .
Byte --- संजय मेहरा (वाहनचालक )
Byte ..वाहन चालकConclusion:
Last Updated : Aug 17, 2019, 11:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.