पालघर - बोईसर अवधनगर येथील भंगार गोडाऊनला आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी गोडाऊनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
बोईसरमध्ये भंगार गोडाऊनला आग, जीवितहानी नाही - बोईसर आग पालघर
बोईसर येथील अवधनगर परिसरात असलेल्या एका भंगार गोडाऊनला आज दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास आग लागली. त्यानंतर लगेचच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले.
बोईसरमध्ये भंगार गोडाऊनला आग, जीवितहानी नाही
पालघर - बोईसर अवधनगर येथील भंगार गोडाऊनला आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी गोडाऊनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Last Updated : May 23, 2020, 6:50 PM IST