ETV Bharat / state

लाचखोर वनरक्षकाला अटक, खासगी व्यक्तीही अटकेत

वनपट्टा जागेवर बांधबंदिस्तीसाठी परवानगी देण्यासाठी दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या कासा नर्सरी ( ता. डहाणू ) येथील शिवदास सोनवणे या वनरक्षकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पालघर लाचलुचतप प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली आहे.

author img

By

Published : Jun 18, 2022, 7:37 AM IST

bribe
लाच

पालघर - वनपट्टा जागेवर बांधबंदिस्तीसाठी परवानगी देण्यासाठी दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या कासा नर्सरी ( ता. डहाणू ) येथील शिवदास सोनवणे या वनरक्षकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पालघर लाचलुचतप प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली आहे.

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार पिंपळशेत कार्यक्षेत्रातील एका गावातील आहे. वनपट्ट्याखाली वाटप केलेल्या जागेत बांधबंदसिती करण्यासाठी तक्रारदाराने शिवदास सोनवणे यांच्या परवानगी मागितली. त्यावेळी वनरक्षक सोनवणे यांनी पाहणी करुन परवानगी नाकारली. त्यानंतर सोनवणे यांनी पुन्हा तक्रारदाच्या त्या ठिकाणावर भेट देत परवानगीसाठी दहा हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.

त्यानंतर लाचलुचपत प्रतिबधंक विभागाने तक्रारदाराने तक्रार दिली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लवला. त्यावेळी वनरक्षक सोनवणे हे स्वतः पैसे न घेता खासगी व्यक्तीला पैसे घेण्यास सांगितले. खासगी व्यक्तीला पैसे घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई शुक्रवारी (दि. 17 जून) करण्यात आली आहे.

हेही वाचा - Palghar : पुरोगामी महाराष्ट्रातील धक्कादायक घटना; अंधश्रद्धेतून महिलेवर भुताटकीचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.