ETV Bharat / state

बोईसर-चिल्हार रोडवरील गुंदले गावाजवळील फर्निचर गोदामाला भीषण आग; 20 दुकाने जळून खाक

http://10.10.50.85:6060//finalout4/maharashtra-nle/thumbnail/27-May-2019/फर्निचर गोदामाला भीषण आग.png
author img

By

Published : May 27, 2019, 7:55 AM IST

Updated : May 27, 2019, 9:09 AM IST

2019-05-27 07:40:05

आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

फर्निचर गोदामाला भीषण आग

पालघर - बोईसर - चिल्हार रोडवरील गुंदले गावाजवळील सेकंड हँड फर्निचर गोदामाला भीषण आग लागली आहे. या आगीत 20 गाळे जळून खाक झाले आहेत. अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी ही आग आटोक्यात आणली असून आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

पालघर तालुक्यातील बोईसर रोडवरील चिल्हार फाट्याच्या पुढे गुंदले गावाजवळील जुन्या फर्निचर गोदामाला सकाळच्या सुमारास अचानक आग लागली. यात वीसपेक्षा अधिक गाळे जळून खाक झाली आहेत. गाळ्यांच्यावर विद्युत वाहक तारांचे जाळे असल्याचे दिसत आहे. मात्र, आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आङे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.

Intro:बोईसर-चिल्हार रोडवरील गुंदले गावानजीक सेकंड हैंड फर्निचर गोदामाला भीषण आग
एकूण 17 गाळ्याना आग Body:बोईसर-चिल्हार रोडवरील गुंदले गावानजीक सेकंड हैंड फर्निचर गोदामाला भीषण आग
एकूण 17 गाळ्याना आग

नमित पाटील,
पालघर, 26/5/2019

बोईसर-चिल्हार रोडवरील गुंदले गावानजीक सेकंड हैंड फर्निचर गोदामाला भीषण आग

एकूण 17 गाळ्याना आग ,कोणतीही जीवितहानि नाही आगिचे कारण अस्पष्ट

अग्निशमन दलाची एक गाड़ी घटनास्थळी दाखल

Conclusion:
Last Updated : May 27, 2019, 9:09 AM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.