ETV Bharat / state

मुसळधार पावसाने कापणीला आलेल्या भातपिकाच्या नासाडीची भिती

author img

By

Published : Sep 22, 2019, 6:29 PM IST

Updated : Sep 22, 2019, 7:24 PM IST

कापणी योग्य झालेल्या भातपिकाची या पावसाने नासाडी होऊ शकते, अशी भीती शेतकरी वर्गाला सतावू लागली आहे. वाडा तालुक्यात 14 हजारांहून 800 हेक्टरी क्षेत्र भातपिक लागवडी खाली आहे.

कापणीला आलेली भात पिकं

पालघर (वाडा) - हवामान खात्याकडून येत्या काही दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या पावसामुळे कापणी योग्य तयार झालेल्या भातपिकाची नासाडी होईल, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे.

शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया

पालघर जिल्ह्यात दरम्यानच्या काळात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. विज कोसळण्याच्या घटनाही वाडा तालुक्यात घडत होत्या. सकाळपर्यंत कडक उन्ह आणि सायंकाळी पाच सहा वाजेपर्यंत पावसाची दमदार हजेरी असे हवामान आहे. त्यामुळे कापणी योग्य झालेल्या भातपिकाची या पावसाने नासाडी होऊ शकते, अशी भीती शेतकरी वर्गाला सतावू लागली आहे. वाडा तालुक्यात 14 हजारांहून 800 हेक्टरी क्षेत्र भातपिक लागवडी खाली आहे.

हेही वाचा- डहाणू परिसरात पुन्हा भूकंपाचा धक्का; 3.4 रीश्‍टर स्केलची नोंद

हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे भातपिकाचे नुकसान होण्याच्या मार्गावर आहे. भातपिकाने बहरलेले शेती वादळी वाऱ्याने आडवी होऊन तिची नासाडी होईल, अशी शेतकऱ्यांना भिती आहे. भातपिकं आता कापणीला आलीत. पावसाची स्थिती जर कायम राहिली तर भातकापणी करायची कशी आणि कापणी केलेले भात पिक सुकवायचे कसे, असा प्रश्न शेतकऱयांना पडला आहे. भात पिकाची अन्नप्रक्रिया होत भाताच्या गाभ्यात पाणी गेले तर भाताचा दाणा तयार व्हायला अडचण निर्माण होईल.

हेही वाचा- ट्रान्सफॉर्मर चोरीमुळे विरारमधील १०० कुटुंब अंधारात; महावितरणकडून चालढकल

Intro:मुसळधार पावसाने भातपिकाने बहरलेली शेतीची
नासाडीची भिती
पावसाची मुदत वाढीचा अंदाज शेतकरीवर्गाचा काळजाचा ठाव घेणारा

पालघर (वाडा)- संतोष पाटील

मुसळधार पावसाची मुदत वाढतेय तसे कापणी योग्य तयार झालेले भातपिक पावसाने त्याची नासाडी होईल अशा भितीची चिंता शेतकरीवर्गाच्या मनात वाटू लागलीय.
पालघर जिल्ह्यात दरम्यानच्या काळात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. विजेचा कडकडात वादळी पावसाची सुरूवात पहायला मिळत होती.विज कोसळण्याच्या घटनाही वाडा तालुक्यात घडत होत्या.
सकाळपर्यंत कडक उन्ह आणि सायंकाळी पाच सहा वाजेपर्यंत पावसाची दमदार हजेरीने कापणी योग्य आणि अन्नाची परिपक्वता येत असलेल्या पिकाची या पावसाने नासाडी होऊ शकते अशी भीती शेतकरी वर्गाला सतावू लागली आहे. वाडा तालुक्यात 14 हजारांहून 800 हेक्टरी क्षेत्र भातपिक लागवडी खाली आहे.
हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात भीतीचे काहूर माजतेय. भातपिकाने बहरलेले शेती वादळी वाऱ्यासह आडवी होऊन तीची नासाडी होईल असे शेतकरी प्रतिक्रीया व्यक्त करतात.
प्रतिक्रिया

वादळीवा-याच्या पावसामुळे भातपिकाचे नुकसान होण्याच्या मार्गावर आहे. पावसाने आता उघडीप द्यायला हवी.भातपिक आता कापणी आलीत.पावसाची स्थिती जर कायम राहीली तर भातकापणी करायची कशी आणि कापणी केलेले भात पिक सुकवायचे कसे अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर आली आहे.भात पिकाची अन्नप्रक्रिया होत भाताच्या गाभ्यात पाणी गेले तर भाताचा दाणा तयार व्हायला अडचण निर्माण होईल.
1) गुरुनाथ भोईर video
2)हरिश्चंद्र वेहले video
शेतकरी शिरसाड
ता. वाडा

Body:OkConclusion:Ok
Last Updated : Sep 22, 2019, 7:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.