ETV Bharat / state

पालघरातील जव्हारमध्ये भुकंपाचे सौम्य धक्के...

पालघरात याआधी डहाणू आणि तलासरी भागात भुकंपाचे धक्के बसायचे. मात्र, आता जव्हार भागातही भुकंपाचे धक्के जाणवू लागले आहेत.

भुकंप
author img

By

Published : Sep 5, 2019, 12:32 PM IST

पालघर - जिल्ह्यातील जव्हार भागात 5 सप्टेंबरला रात्री 3 च्या सुमारास आणि सकाळी 7.15 च्या सुमारास सौम्य प्रकारचे भुकंपाचे धक्के बसले आहेत.

हेही वाचा - ऐन गणेशोत्सवातच राज्यातील शेतकरी, कामगार, शिक्षक रस्त्यावर.. फडणवीस सरकारची कसोटी

या आधी जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी भागात भुकंपाचे धक्के बसायचे. मात्र, आता जव्हार भागातही भुकंपाचे धक्के जाणवू लागले आहेत. दरम्यान, जव्हार हा भाग उंच टेकड्यांवर असून यापुर्वी या भागात अधून-मधून भूगर्भातून गुढ आवाज येत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे. दरम्यान यावेळी भुकंपाची तीव्रता कमी होती, असेही नागरिकांनी सांगितले आहे.

Intro:जव्हार मध्ये भुकंपाचे धक्के
पालघर (वाडा)- संतोष पाटील

पालघर जिल्ह्य़ातील जव्हार भागात 5 सप्टेंबरला
राञी 3 च्या सुमारास आणि सकाळी 7.15 च्या सुमारास सौम्य प्रकारचे भुकंपाचे धक्के बसले आहेत.
या अगोदर पालघर जिल्ह्य़ातील डहाणू व तलासरी भागात भुकंपाचे धक्के प्रमाण चालू असताना जव्हार भागातही धक्के जाणवू लागले आहेत.
जव्हार हा भाग उंच भागावर टेकड्यावर आहे.
पुर्वी या भागात ही अधून मधून भूगर्भातून गुढ आवाज येत असायचे असे स्थानिक रहिवासी यांच्याकडून सांगितले जाते.
यावेळी भुकंपाची तिव्रता कमी होती असेही सांगण्यात येतेय.
Body:OkConclusion:Ok
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.