ETV Bharat / state

कळवेच्या शितलादेवी मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दिपोत्सव साजरा

author img

By

Published : Nov 13, 2019, 6:58 PM IST

केळवे येथील शितलादेवी मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दिपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मंदिर परिसर हजारो दिव्यांच्या लख्ख प्रकाशात न्हाऊन निघाले होते.

शितलादेवी मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दिपोत्सव

पालघर - जिल्ह्यातील केळवे येथील शितलादेवी मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मोठ्या भक्तिमय वातावरणात दिपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मंदिर परिसर हजारो दिव्यांच्या लख्ख प्रकाशात न्हाऊन निघाले होते.

शितलादेवी मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दिपोत्सव

असूर शक्तींवर चांगल्या शक्तीचा विजय म्हणून ठिकठिकाणी, तेजाचे अधिष्ठान असलेला हा दिवस दिपोत्सवाच्या रुपात साजरा केला जातो. यानिमित्त केळवे येथील शितलादेवी मंदिर परिसरात तसेच मंदिरासमोरील तलावाकाठी गावकऱ्यांनी एकत्र येत पारंपरिक पद्धतीने तेलाचे दिवे लावले. हजारो दिव्यांच्या लख्ख प्रकाशात शितलादेवी मंदिराचा संपूर्ण परिसर न्हाऊन निघाला होता. दरम्यान, हा नयनरम्य, विलक्षण नजारा पाहण्यासाठी संपूर्ण भाविकांनी व ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती.

हेही वाचा - पालघरातील गणेश कुंड येथे दीपोत्सवानिमित्त आतषबाजी; विलक्षण नजारा पाहण्यासाठी लोकांची गर्दी

हेही वाचा - भाजप शाखा सचिवाचा रेल्वे अपघातात जागीच मृत्यू

Intro:केळवे येथील शितलादेवी मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दिपोत्सव साजरा; मंदिर परिसर हजारो दिव्यांच्या लख्ख प्रकाशात निघाले न्हाऊन Body:केळवे येथील शितलादेवी मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दिपोत्सव साजरा; मंदिर परिसर हजारो दिव्यांच्या लख्ख प्रकाशात निघाले न्हाऊन 

नमित पाटील,
पालघर, दि.12/11/2019
  
          केळवे येथील शितलादेवी मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दिपोत्सव साजरा करण्यात आला. त्रिपुरारी पौर्णिमा (कार्तिक पौर्णिमेच्या) या दिवशी शंकराने त्रिपुरासुराचा नाश केला, असूर शक्तीवर चांगल्या शक्तीचा विजय म्हणून ठीकठीकाणी, तेजाचे अधिष्ठान असलेला हा दिवस दिपोत्सवाच्या रूपात साजरा केला जातो.केळवे येथील शितलादेवी मंदिर परिसरात तसेच मंदिरासमोरील तलावाकाठी गावकऱ्यांनी एकत्र येत पारंपरिक पद्धतीने तेलाचे दिवे लावण्यात आले. हजारो दिव्यांच्या लख्ख प्रकाशात शितलादेवी संपूर्ण मंदिर परिसर न्हाऊन निघाला. हा अदभुत व नयनरम्य, विलक्षण नजारा पाहण्यासाठी संपूर्ण भाविकांनी व ग्रामस्थांनी एकच गर्दी केली.   

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.