ETV Bharat / state

पालघर जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पाचे धामणी व कवडास धरण ओव्हरफ्लो - धामणी

धरणे ओव्हरफ्लो झाल्याने शेतीसाठी धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच या सर्व परिसरातील पाणीप्रश्न सुटणार आहे.

पालघर जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पाचे धामणी व कवडास धरण ओव्हरफ्लो झाले आहेत
author img

By

Published : Aug 30, 2019, 11:20 AM IST

Updated : Aug 30, 2019, 11:49 AM IST

पालघर - जिल्ह्यात सर्वात मोठी पाणी क्षमता असलेले सूर्या प्रकल्पाचे धामणी धरण पूर्णपणे 100 टक्के भरले असून, या धरणातील उर्वरित पाण्याचा विसर्ग सूर्या जलविद्युत केंद्राला जोडणाऱ्या आऊटलेटमधून करण्यात येत आहे.

हेही वाचा- पालघर येथे टोमॅटोच्या टेम्पोमधून अवैद्य दारुची तस्करी; 13 लाख किमतींचा मुद्देमाल जप्त

सूर्या प्रकल्पाचेच कवडास धरणही 100 टक्के भरले असून 573.44 क्यूसेक पाण्याचा नैसर्गिक विसर्ग सूर्या नदीत होत आहे. धरण क्षेत्रात आजवर एकूण 3059 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

पालघर जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पाचे धामणी व कवडास धरण ओव्हरफ्लो झाले आहेत

हेही वाचा - माकुणसार येथे एकविरा देवस्थानात चोरी; 2 लाख 60 हजार रुपयांचे ऐवज लंपास

जिल्ह्यातील धामणी व कवडास ही धरणे ओव्हरफ्लो झाल्याने शेतीसाठी धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या धरणांतून वसई-विरार महानगरपालिका, बोईसर, पालघर डहाणू शहर आणि औद्योगिक कार्यक्षेत्र, डहाणू-अदाणी प्रोजेक्ट येथे पाणी पाणी पुरवठा केला जातो. दोन्ही धरणे ओव्हरफ्लो झाल्यामुळे या सर्व परिसरातील पाणीप्रश्न सुटणार आहे.

हे वाचा -सदानंद महाराज आश्रम तोडण्याचे आदेश; विहिंप, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रोखला महामार्ग

Intro:पालघर जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पाचे धामणी व कवडास धरण ओव्हरफ्लोBody:पालघर जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पाचे धामणी व कवडास धरण ओव्हरफ्लो

नमित पाटील,
पालघर, दि.29/8/2019  

  पालघर जिल्ह्यात सर्वात मोठी पाणी क्षमता असलेले सूर्या प्रकल्पाचे धामणी धरण पूर्णपणे 100% भरले असून, या धारणातील उर्वरित पाण्याचा विसर्ग सूर्या जलविद्युत केंद्राला जोडणाऱ्या आऊटलेट मधून करण्यात येत आहे. तसेच सूर्या प्रकल्पाचेच कवडास धरणही 100 टक्के भरले असून  573.44 क्यूसेक पाण्याचा नैसर्गिक विसर्ग सूर्या नदीत होत आहे. धरण क्षेत्रात आजवर एकूण 3059 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

      जिल्ह्यातील धामणी व कवडास ही धरणे ओवरफ्लो झाल्याने शेतीसाठी धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या धरणांतून वसई-विरार महानगरपालिका, बोईसर, पालघर डहाणू शहर आणि औद्योगिक कार्यक्षेत्र, डहाणू-अदाणी प्रोजेक्ट येथे पाणी पाणी पुरवठा केला जातो, हज दोन्ही धरणे ओव्हरफ्लो झाल्यामुळे या सर्व परिसरातील पाणीप्रश्न सुटणार आहे

Conclusion:
Last Updated : Aug 30, 2019, 11:49 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.