ETV Bharat / state

पालघर जिल्ह्यातील धामणी, कवडास धरण 'ओव्हरफ्लो'; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - तानसा, वैतरणा आणि पिंजाळ नदी

वाडा आणि विक्रमगड तालुक्यात रविवारी 305 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. धामणी धरणातून सुर्यानदीमध्ये 42 हजार 500 क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. तर कवडास धरणातून 16 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. आपत्ती व्यवस्थापनाकडून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
author img

By

Published : Aug 4, 2019, 12:54 PM IST

पालघर (वाडा) - पालघर जिल्ह्यातील धरणांमधील जलपातळीत वाढ होत आहे. त्यामुळे धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तानसा, वैतरणा आणि पिंजाळ नदीला पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.

धामणी व कवडास धरण ओव्हरफ्लो

वाडा आणि विक्रमगड तालुक्यात रविवारी 305 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. धामणी धरणातून सुर्यानदीमध्ये 42 हजार 500 क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. तर कवडास धरणातून 16 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. पावसाचा जोर असाच राहिला तर अधिक पाण्याचा विसर्ग होऊ शकतो. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाकडून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Intro:जलस्तर वाढले धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग
नद्यांना पुर
सतर्कतेचा इशारा
पालघर (वाडा) संतोष पाटील

पालघर जिल्ह्यात धरणक्षेञात जलपातळीत वाढ होत असताना धरणांतून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू होत आहे.जिल्ह्यातील
तानसा,वैतरणा,पिंजाळ नदीला पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे.नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.जिल्ह्यातील
वाडा आणि विक्रमगड तालुक्यात 305 मिमी पावसाची नोंद 4 ऑगस्ट रोजी नोंद करण्यात आली आहे.
धरणात जलसाठ्यात वाढ होत असल्याने धामणी धरणातून सुर्यानदीत 42,500 क्यूसेक तर कवडासमधून 16,000 क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. पावसाचा जोर असाच राहीला तर अधिक पाण्याचा विसर्ग होऊ शकतो.त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा आपत्ती व्यवस्थापनाकडून देण्यात आला आहे.

Body:OkConclusion:Ok
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.