ETV Bharat / state

नवरात्रीत भाजपा रुपी राक्षसाला मतदानाच्या माध्यमातून संपवण्याचा संकल्प करा - नाना पटोले - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

नवरात्रात दुर्गा मातेने अवतार घेऊन पृथ्वीवर हाहाकार माजवणाऱ्या राक्षसाचा वध केला. त्याचप्रमाणे देशाची संवैधानिक व्यवस्था संपविणाऱ्या भाजपा रुपी राक्षसाला मतदानाच्या माध्यमातून संपववण्याचा संकल्प या नवरात्रीत करा, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
author img

By

Published : Sep 30, 2021, 12:37 AM IST

पालघर - नवरात्रात दुर्गा मातेने अवतार घेऊन पृथ्वीवर हाहाकार माजवणाऱ्या राक्षसाचा वध केला. त्याचप्रमाणे देशाची संवैधानिक व्यवस्था संपविणाऱ्या भाजपा रुपी राक्षसाला मतदानाच्या माध्यमातून संपववण्याचा संकल्प या नवरात्रीत करा, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. पालघर जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक निमित्त बोईसर येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.

नवरात्रीत भाजपा रुपी राक्षसाला मतदानाच्या माध्यमातून संपवण्याचा संकल्प करा

आपल्या विरोधात निवडणुकीत पैशाचा वापर केला जाईल. निवडणुका पैशांनी जिंकता येतात हा समज बदलण्याचे काम केले पाहिजे. निवडणुकीच्या माध्यमातून कामगार शेतकरी, बेरोजगारांच्या प्रश्नासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचा. म्हणजे पैश्याची आवश्यकता भासणार नसल्याचे त्यांनी सांगितले. या निवडणुकीत तुम्ही स्थानिक भुरट्या चोरांविरोधात लढत आहात. मी तर डाकूशी लढतोय, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.