ETV Bharat / state

धनगर समाजाला देण्यात येणारे आदिवासींचे आरक्षण व सोयी-सवलती बंद करा - reservation for reservation

आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी वाडा तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी कम्युनिस्ट पक्ष अंगीकृत असलेल्या विविध संघटनांनी यावेळी उपस्थित राहून पाठिंबा दिला होता.

या मोर्चात महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या
author img

By

Published : Aug 11, 2019, 9:29 AM IST

पालघर (वाडा) - जिल्ह्यातील वाडा तहसीलदार कार्यालयासमोर कम्युनिस्ट पक्षाकडून विविध मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विविध मागण्या मांडण्यात आल्या. या आंदोलनाचे नेतृत्व कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कमिटी सदस्य सुनिल धानवा यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

वाडा तहसीलदार कार्यालयासमोर कम्युनिस्ट पक्षाकडून आंदोलन करण्यात आले

यावेळी आदिवासी समाजाचे आरक्षण हिरावून घेऊ नका, तालुक्यातील वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करून वन जमिनी कसत असलेले प्लॉट तातडीने आदिवासींच्या नावे करा, आदिवासी समाजाच्या सोयी-सवलती धनगर समाजाला देण्याचे बंद करा आणि त्यांना स्वतंत्र कोट्यातून सवलती द्या, रोजगार हमी योजनेतून कुशल-अकुशल बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, तसेच येथील कारखानदारीत स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात यावी, जिल्हा परिषद शाळा व आश्रमशाळा यांच्या सोयी-सुविधा वाढवण्यात याव्यात, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

त्याचबरोबर रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत लक्षून वेधत रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवावेत अशा विविध मागण्यांसाठी वाडा तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी कम्युनिस्ट पक्ष अंगीकृत असलेल्या विविध संघटनांनी यावेळी उपस्थित राहून पाठिंबा दिला होता.

Intro:आदिवासींच्या धनगर समाजाला देण्यात येणारं आरक्षण व सोयीसवलती बंद करा,इतर स्वतंत्र कोट्यातून द्या
पालघर (वाडा) -संतोष पाटील

पालघर जिल्ह्य़ातील वाडा तालुक्यात वाडा तहसीलदार कार्यालयासमोर कम्युनिस्ट पक्षाकडून विवीध मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी आज आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात विवीध मागण्या मांडण्यात आल्या.या आंदोलनाचे नेतृत्व कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कमिटी सदस्य सुनिल धानवा
यांनी केले.यावेळी मोठ्या संख्येने कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आदिवासी समाजाचे आरक्षण हिरावून घेऊ नका, त्यांना आमचा विरोध नाही त्यांना त्यांच्या आरक्षणातून सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात यावे.किंवा इतर स्वतंत्र कोट्यातून सवलती द्याव्यात पण आदिवासी समाजाचे आरक्षण व सोयीसवलती देणे बंद करा असे काॅ.सुनिल धानवा यांनी यावेळी बोलताना सांगितले
तालुक्यातील वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करून वन जमीनी कसत असलेल्या प्लाॅट तातडीने नावे करा, आदिवासी समाजाच्या सोयीसवलती धनगरांना समाजाला देण्याचे बंद करा. आणि त्यांना स्वतंञ्य कोट्यातून सवलती द्या.रोजगार हमी योजनेतून कुशल -अकुशल बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा.तसेच इथल्या कारखानदारीत स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात यावी.जिल्हा परिषद शाळा व आश्रमशाळा यांच्या सोयीसुविधा वाढवण्यात याव्यात.
त्याचबरोबर रस्त्यांच्या दुरावस्थाबाबत लक्षून वेधत रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवावेत अशा विवीध मागण्यांसाठी वाडा तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी कम्युनिस्ट पक्ष अंगीकृत असलेल्या विवीध संघटनांनी यावेळी उपस्थित राहून पाठिंबा दिला होता.
Body:Sunil dhanva visual
& morcha visualConclusion:Ok
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.