ETV Bharat / state

पावसाच्या पाण्यात वाहू लागली कार, स्थानिकांनी वाचवला प्रवाशांचा जीव - कार

मुंबई येथून केळवे येथे आलेल्या एका दाम्पत्याला केळवे रोड स्थानकानजीक असलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने दाम्पत्याची कार पाण्यामध्ये अडकून पडले.

पावसाच्या पाण्यात वाहत गेली कार, स्थानिकांनी वाचवला प्रवाशांचा जीव
author img

By

Published : Jun 30, 2019, 5:43 PM IST

पालघर - पालघरमध्ये 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरात सर्वत्र पाणी झाले आहे. त्यामुळे केळवे रोड येथे या पाण्यामध्ये एक स्विफ्ट कार पाण्यामध्ये वाहून जात होती. मात्र, स्थानिकांनी कारमधील 4 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले आहे. तसेच वाहून जाणारी कारही पाण्याबाहेर काढण्यात नागरिकांना यश आले आहे.

मुंबई येथून केळवे येथे आलेल्या एका दाम्पत्यांला केळवे रोड स्थानकानजीक असलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने दाम्पत्याची कार पाण्यामध्ये अडकून पडले. तर पाण्याचा प्रवाह वाढल्याने पाण्यासोबत कार वाहत जात होती. ही बाब स्थानिकांच्या लक्षात येताच स्थानिकांनी कारमधील दाम्पत्याला व 2 लहान मुलांना सुखरूप बाहेर काढले.

पावसाच्या पाण्यात वाहत गेली कार, स्थानिकांनी वाचवला प्रवाशांचा जीव

दरम्यान, पावसाचे दिवस असून नदी- नाल्यांना पूर येत आहे. त्यामुळे गाडी पार करताना आपल्या आयुष्याशी खेळू नका, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.

Intro:पाण्यात वाहून चाललेल्या कार व त्यातील प्रवाशांना वाचविण्यात स्थानिकांना यशBody:पाण्यात वाहून चाललेल्या कार व त्यातील प्रवाशांना वाचविण्यात स्थानिकांना यश

नमित पाटील,
पालघर, दि.30/6/2019

पालघर मध्ये सतत तीन दिवसांपासून पाऊस सुरु असून केळवे रोड येथे पाण्यात वाहून जाणाऱ्या स्विफ्ट कार आणि त्यातील चार प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात स्थानिकांना यश आले आहे .

मुंबई येथून केळवे येथे आलेल्या एका दाम्पत्यांला केळवे रोड स्थानकानजीक असलेल्या येथे पाण्याखाली गेलेल्या पुलाचा अंदाज न आल्याने ही कार व दाम्पत्य पाण्यात अडकून पडले. मात्र पाण्याचा प्रवाह वाढत असल्याने कार पाण्यासोबत वाहत असल्याचे लक्षात येताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत प्रथम कारमध्ये असलेल्या एका दांपत्य आणि त्यांच्या दोन लहान मुलांना सुखरूप बाहेर काढले. या कर मधील दाम्पत्यांला बाहेर काढण्यात आल्या नंतर कर मोठा दोर बांधून तिला एका टेम्पोच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आली.

दरम्यान पावसाचे दिवस असून नदी- नाल्यांना पूर येत आहेत, त्यामुळे ते पार करताना आपल्या आयुष्याशी खेळू नका असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.