ETV Bharat / state

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कारचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू - दापचरी चेक पोस्ट

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास चेक पोस्टजवळ चारचाकीचा अपघात झाला.

अपघातग्रस्त गाडी
author img

By

Published : Jun 15, 2019, 9:16 AM IST

पालघर - मुंबई-अहमदाबाद महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. दापचरी चेक पोस्ट जवळील रोडवर साइन बोर्डला कारने धडक दिल्यामुळे गाडी सरळ दरीत कोसळल्यामुळे हा अपघात घडला. यात एकाचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास चेक पोस्टजवळ चारचाकीचा अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून व्यक्तीचे नाव समजू शकले नाही.

Intro: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दापचरी चेक पोस्ट जवळ कारचा भीषण अपघात एकाचा मृत्यूBody: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दापचरी चेक पोस्ट जवळ कारचा भीषण अपघात एकाचा मृत्यू

नमित पाटील
पालघर, दि.15/6/2019

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दापचरी चेक पोस्ट जवळ कारचा भीषण अपघात एकाचा मृत्यू
रोडवरील साइन बोर्डला धडकल्याने झाला अपघात,,गाडी दरीत कोसळल्याने चालकाचा मृत्यू,,,पहाटेच्या सुमारास घडला अपघातConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.