ETV Bharat / state

दुचाकीची समोरासमोर धडक; दोघांचा मृत्यू

author img

By

Published : Feb 4, 2020, 10:14 AM IST

सजन गावाजवळ वाडा-विक्रमगड रोडवर दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक बसून अपघात झाला आहे. सकाळी 9 च्या सुमारास घडलेल्या या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

bike-accident-in-palghar
bike-accident-in-palghar

पालघर- सजन गावाजवळ वाडा-विक्रमगड रोडवर दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक बसून अपघात झाला आहे. सकाळी 9 च्या सुमारास घडलेल्या या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. अनिल शंकर बोचल (वय 28, रा.डाहे) तर प्रमोद पाटील (वय ३८, रा.विक्रमगड देहर्जे) असे मृत व्यक्तींची नावे आहेत. वाडा ग्रामीण रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले.

हेही वाचा- वाचवा...वाचवा...आवाज आला अन्... तिच्यावर पेट्रोल ओतून 'टेम्बा' फेकला

Intro: दोन मोटारसायकल स्वार  ठार  दोघांची समोरासमोर धडक  पालघर(वाडा)संतोष पाटील पालघर मधील वाडा -विक्रमगड रोडवरील सजन गावाजवळ दोन मोटारसायकल मधील रस्ते अपघातात दोघे जण ठार झाले आहेत.त्यांचे शवविच्छेदन वाडा ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. वाडा -विक्रमगड या रस्त्यावर दोन मोटार सायकल समोरासमोर टक्कर होऊन यात वाडा तालुक्यातील  अनिल शंकर बोचल 28 वर्ष डाहे गावातील तर  प्रमोद पाटील (३८)  विक्रमगड देहर्जे येथील हे दोघेजण ठार झाले आहेत. हे दोघे मोटारसायकल स्वार आहेत.ही घटना सकाळी 9 सुमारास घडली.

Body:ओके

Conclusion:ओके
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.