ETV Bharat / state

पालघरमधील गातेस-खानिवली रस्त्याची दुरवस्था; नागरिक त्रस्त

रस्ते बांधताना चांगल्या दर्जाचे काम होत नाही. वाडा तालुक्यातील शिरिष फाट्यापासून गातेस गावापर्यंत एक ते दीड किलोमीटर रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण बनली आहे. रस्त्यातील मोठ्या खड्ड्यांतून वाहनचालकांना वाहन चालवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते.

खड्ड्यांमुळे रस्त्याची झालेली दुरावस्था
author img

By

Published : Sep 13, 2019, 8:22 AM IST

पालघर - जिल्ह्यातील गातेस ते खानिवली या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी जमा झाल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

गातेस -खानिवली रस्त्याची खड्ड्यांनी चाळण बनली आहे

रस्ते बांधताना चांगल्या दर्जाचे काम होत नाही. वाडा तालुक्यातील शिरिष फाट्यापासून गातेस गावापर्यंत एक ते दीड किलोमीटर रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण बनली आहे. रस्त्यातील मोठ्या खड्ड्यांतून वाहनचालकांना वाहन चालवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. यामुळे प्रवासी वाहतूक करणारे चालक आणि प्रवासी त्रस्त झाले आहेत.

हेही वाचा - निर्माल्यापासून मिळवा मोफत खत, ठाण्यातील विवियाना मॉलचा स्तुत्य उपक्रम

रस्त्यावर खड्डे पडले की, तो तात्पुरता दुरूस्त केला जातो. मात्र, चांगल्या प्रतीचे काम होत नाही. परिणामी, रस्त्याची स्थिती पुन्हा आहे तशीच होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार यातून दिसतो. खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागतो. गाडीमध्ये बसलेले प्रवासीही चिडचिड करतात, अशी खंत प्रवाशी वाहतूकदार व्यक्त करत आहेत.

Intro:गातेस -खानिवली रस्त्याची दुरावस्था
खड्डेमय रस्ता प्रवासी जनता,वाहन चालक ञासले
पालघर (वाडा) -संतोष पाटील
पालघर मधील गातेस ते खानिवली या रस्त्याची दुरावस्था झाली आहे त्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवताना व प्रवासी जनतेला येथून प्रवास करणे अडचणीचे ठरत आहे.केलेल्या रस्ते काम टिकत नाहीत म्हणून या खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागतोय अशी खंत प्रवाशी वाहतूकदारांकडून व्यक्त केली जातेय.
पालघर जिल्ह्य़ातील वाडा तालुक्यातील शिरिष फाटा पासुन ते गातेस गावापर्यंत एक ते दिड किलोमीटरवरील रस्त्याची खड्ड्यांनी चालण बनली आहे.पुढे तोच रस्ता कोळसा गावाजवळ खड्डेमय झाला आहे. भल्या मोठ्या खड्ड्यातून वाहनचलकांना वाहन चालविण्यासाठी मोठी तारेवरीची कसरत करावी लागते.खड्डे चुकवत हेलकावे देत येथून गाडी जाते.दहा बारा वर्षापासुन प्रवाशी वाहतूक करणारे चालक प्रवाशी जनतेबरोबरच ञासले आहेत.
खड्डे पडले की रस्ता बनविला जातो पण तो रस्ता तग धरत नाही दोनवर्षापुर्वी या यास्त्याचे काम करण्यात आले पण आज यारस्त्याची परिस्थिती कठीण आहे.

केलेले रस्ते सुस्थितीत राहत नाहीत.प्रवाशाबरोबर वाहन चालकांना ही ञास होतो.एकमार्गिकेकडून जाणारी गाडी खड्डे चुकविण्यासाठी दुस-यासाईडने वळवावी लागते.हा रस्ता सुधारावा अशी मागणी वाहन चालकांकडून केली जातेय.
कल्पेश मोकाशी
वाहचालक
Body:OkConclusion:Ok
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.