ETV Bharat / state

वसईतील पीएमसी बँकेच्या खातेधारकांचा 'नोटा' ला मत देण्याचा निर्णय - पीएमसी बँक वसई घोटाळा

वसईतील संतप्त पीएमसी बँकेच्या खातेदारांनी रविवारचा दिवस साधून बँकेच्या बाहेर आंदोलन केले. हक्काच्या पैश्यांसाठी रस्त्यावर उतरावे लागल्याने येत्या विधानसभा निवडणुकीत 'नोटा' ला मत देण्याचा निर्णय या खातेदारांनी घेतला आहे.

वसई पूर्वतील पीएमसी बँकेच्या शाखेबाहेर आंदोलन करताना खातेधारक
author img

By

Published : Oct 14, 2019, 4:26 AM IST

पालघर - पीएमसी बँक घोटाळा प्रकरणाला वसईमध्ये नवे वळण मिळाले. वसईतील संतप्त पीएमसी बँकेच्या खातेदारांनी रविवारचा दिवस साधून बँकेच्या बाहेर आंदोलन केले. हक्काच्या पैश्यांसाठी रस्त्यावर उतरावे लागल्याने येत्या विधानसभा निवडणुकीत 'नोटा' ला मत देण्याचा निर्णय या खातेदारांनी घेतला आहे.

वसईतील पीएमसी बँकेच्या खातेधारकांचा 'नोटा' ला मत देण्याचा निर्णय

हेही वाचा - ठाण्यात रन फॉर व्होट मॅरेथॅान; मतदार जागृतीसाठी धावले ठाणेकर

मागील काही महिन्यांपासून पैश्यांसाठी खातेदारांची फरपट सुरू आहे. याबाबत संताप व्यक्त करत, सरकारला 'ये कौन से अच्छे दिन' असा प्रश्न या आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला. बँकेच्या घोटाळ्याचा ग्राहकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे. व्हॉट्सअपच्या माध्यमातून वसईतील खातेधारकांनी एकत्र येऊन वसई पूर्वतील पीएमसी बँकेच्या शाखेबाहेर आंदोलन केले. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी देखील या आंदोलनात सहभाग घेतला.

Intro:वसईतील पीडित पीएमसी ग्राहकांचे बँकेबाहेर आंदोलन
Body:स्लग- वसईतील पीडित पीएमसी ग्राहकांचे बँकेबाहेर आंदोलन

येत्या विधानसभा निवडणुकीत 'नोटा' ला वोट देण्याचा इशारा

पालघर/वसई - पीएमसी बँक घोटाळा प्रकरणाला वसईत नवे वळण आले आहे कारण वसईतील संतप्त पीएमसी बँकेच्या खातेदारांनी आज रविवारचा सुट्टीचा दिवस साधून बँकेच्या बाहेर आंदोलन केले..आमच्या हक्काच्या पैस्यांसाठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागत असल्याने त्यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत 'नोटा' ला वोट देण्याचा निर्णय घेतला आहे... गेल्या महिन्यांपासून पैस्यांसाठी सुरू असलेली फरफट व्यक्त करून सरकारला 'ये कौनसे अच्छे दिन' असा सवाल यावेळी आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला.बँकेच्या घोटाळ्याचा नाहक मनस्ताप ग्राहकांना सहन करावा लागत असल्याने त्रस्त बँक धारकांनी व्हाट्सअपच्या माध्यमातून वसईतील ग्राहकांनी एकत्र येऊन वसई पूर्व एव्हरशाईन पीएमसी शाखेबाहेर आंदोलन केले..लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंतचा सहभाग या आंदोलनात दिसून आला. बंद बँकेचा फटका सर्वच खातेदारांना बसत असून अनेकांचे संसार डबघाईला आले आहेत..त्यामुळे खातेदारकांसह त्यांचा कुटुंबावरही संक्रात आली आहे..त्याच सोबत रहिवाशी संकुलाचे व्यवहारही ठप्प आहेत.

1बाईट सेजल अस्सल पीएमसी ग्राहक

2 बाईट राधारमण मिश्रा पीएमसी ग्राहक
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.