ETV Bharat / state

वसई विरारमध्ये बुधवारी 81 नवे रुग्ण... चौघांचा मृत्यू

बुधवारी 81 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नव्यावे नोंद झाल्याने वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1761 झाली आहे. तर बुधवारी उपचारादरम्यान 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

81-new-corona-patient-found-at-vasai-in-palghar
वसई विरारमध्ये बुधवारी 81 नवे रुग्ण...
author img

By

Published : Jun 18, 2020, 12:53 AM IST

वसई (पालघर)- वसई विरार शहरात बुधवारी 81 नवे कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. यासह पालिका हद्दीतील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1761 वर पोहोचली आहे. मात्र त्याच वेळी दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात 88 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

बुधवारी 81 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नव्यावे नोंद झाल्याने वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1761 झाली आहे. तर बुधवारी उपचारादरम्यान 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृत्यूचा आकडा 67 वर पोहोचला आहे. आतापर्यंत 954 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्या सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर उर्वरित 740 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.