ETV Bharat / state

उस्मानाबाद : मनसेने जाळली प्रतिकात्मक ईव्हीएम मशीन - जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील

जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ईव्हीएम मशीनच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रतिकात्मक ईव्हीएम मशीन जाळून विरोध दर्शवण्यात आला.

जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ईव्हीएम मशीनच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.
author img

By

Published : Jul 29, 2019, 9:41 PM IST

उस्मानाबाद - जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ईव्हीएम मशीनच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. ईव्हीएम मशीन बंद करून बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली होती. यामुळे जिल्हा मनसेच्या वतीने आज (दि.२९ जुलै) ला प्रतिकात्मक ईव्हीएम मशीन जाळून विरोध दर्शवण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी हे आंदोलन केले. यावेळी कागदावरती ईव्हीएम मशीनचे प्रतिकात्मक रूप बनवून ते पेटवण्यात आले.

जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ईव्हीएम मशीनच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ईव्हीएम हटवून बॅलेट पेपर वर मतदान घेण्याची मागणी करण्यात आली. तसेच ईव्हीएम मशीनबाबत जनतेमध्ये संशय निर्माण झाला असून, त्यामुळे निवडणूक लोकशाही पद्धतीने होत नसल्याचा आरोपही मनसेच्या वतीने करण्यात आला.

Intro:मनसेने जाळली प्रतीकात्मक ईव्हीएम मशीन

उस्मानाबाद- येथे जिल्हा मनसेच्यावतीने ईव्हीएम मशीन च्या विरोधात आंदोलन करण्यात आले मनसेचा विरोध जगजाहीर आहे ईव्हीएम मशीन बंद करून बॅलेट पेपर वरती मतदान घेण्याची भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आहे त्यामुळे जिल्हा मनसेच्या वतीने आज प्रतिकात्मक ईव्हीएम मशीन जवळून हे आंदोलन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी हे आंदोलन केले यावेळी कागदावरती ईव्हीएम मशीनचे रेखाचित्र काढून त्याला ईव्हीएम मशीन चा आकार देऊन याच्या वरती रॉकेल ओतून ईव्हीएम मशीन पेटवून देण्यात आले यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ईव्हीएम हटवून बॅलेट पेपर वरतीच मतदान घेण्यात यावे ईव्हीएम मशीन बद्दल जनतेमध्ये संशय निर्माण झाला असून त्यामुळे निवडणूक लोकशाही पद्धतीने होत नसल्याचा आरोपही मनसेच्या वतीने करण्यात आला यावेळी मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होतेBody:यात व्हिओ दिला आहे आणि शेवटी byte जोडला आहेConclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.