ETV Bharat / state

LIVE : मुख्यमंत्री ठाकरे उस्मानाबाद दौऱ्यावर; अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी सुरू

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर

author img

By

Published : Oct 21, 2020, 11:13 AM IST

Updated : Oct 21, 2020, 12:35 PM IST

12:08 October 21

शेतकऱ्यांनी खचून न जाण्याचे आवाहन, ८० टक्के पंचनामे पूर्ण , मदतीचा निर्णय लवकरच घेणार

12:07 October 21

काटगावमध्ये मुख्यमंत्र्यांंच्या दौऱ्यावेळी शेतकऱ्यास अश्रू अनावर,

काटगावमध्ये मुख्यमंत्र्यांंच्या दौऱ्यावेळी शेतकऱ्यास अश्रू अनावर, मुख्यमंत्र्यांनी दिले मदतीचे आश्वासन

12:03 October 21

माझे हवामान विभागातील अधिकाऱ्यांशी बोलणे झाले, अतिवृष्टीचे संकट सरले, मात्र, परतीच्या पावसाची शक्यता आहे.. काळजी घ्या - ठाकरे

12:02 October 21

  • मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील काटगाव येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, धीर धरावा. शेतकऱ्यांचे आयुष्य चांगले होईल अशा मदतीबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली. pic.twitter.com/kxROWI7B7Q

    — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 21, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

जवळपास ८० टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत, मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच निर्णय घेऊ

12:02 October 21

शेतकऱ्यांनी खचून जाऊ नका, तुम्हाला संकटातून बाहेर काढणे माझी जबाबदारी, लवकरच दिलासा देणारा निर्णय घेऊ - ठाकरे

12:01 October 21

ठाकरे यांच्या पाहणी दौऱ्यात शेतकऱ्यास अश्रू अनावर; ठाकरेंनी खचून न जाण्याचे केले आवाहन

11:28 October 21

हे सरकार शेतकऱ्यांचे आहे, तुम्हाला मदत केल्या शिवाय राहणार नाही हा शब्द देतो - ठाकरे

11:28 October 21

महाराष्ट्र काय मला नवीन नाही, यापूर्वीही मी तुमच्याकडे आलो मात्र, त्यावेळी मी मुख्यमंत्री नव्हतो.. मी तुमच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री झालो.

11:27 October 21

या वर्षाच्या सुरुवातीपासून संकटाचा सामना करावा लागत आहे, अतिवृष्टीचा धोका होता तो कमी झाला आहे. पुढील सात आठ दिवस परतीच्या पावसाचे सावट आहे

11:27 October 21

मी तुम्हाला बरे वाटावे , टाळ्या वाजवावे म्हणून मी आता कोणतीही घोषणाही करणार नाही, मी तुम्हाला दिलासा देण्यासाठी आलोय..

11:27 October 21

मी तुळजापूरला जाणार आहे, मी देवीला दार उघडण्याचे साकडे घालणार, हे संकट दूर करण्याचे साकडे घालणार

11:27 October 21

आकडे लावायला नाही, तर दिलासा द्यायला आलोय

मी तुम्हाला दिलासा देण्यासाठी आलोय.. मी जे बोलतो ते करतो, आणि जे होत नाही ते बोलत नाही. - ठाकरे

11:26 October 21

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर

आज, उद्या पाहणी झाल्यानंतर येत्या २ दिवसात मंत्रिमंडळाची बैठक होईल, लवकरात लवकर तुम्हाला पूर्ण ताकदीने उभे करू हे वचन देतो - ठाकरे

11:20 October 21

धीर सोडू नका, मी काय आकडे लावायला आणि घोषित करायला आलो नाही.. पण तुमचे आयुष्य़ पुन्हा जोमाने उभे करण्यासाठी तुम्हाला पूर्ण ताकदीने मदत केल्या शिवाय राहणार नाही..

11:19 October 21

एवढा मोठा पाऊस मी कधी पाहिला नाही, या पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, सरकार तुमच्या पाठिशी आहे - थोरात

11:18 October 21

महसूल मंत्री बाळासाहेब थोरातही मुख्यमंत्र्यासोबत मराठवाड्याच्या दौऱ्यावर

11:15 October 21

तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथे मुख्यमत्र्यांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद, काटगावनंतर आपसिंगाकडे होणार रवाना

11:12 October 21

उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सोलापूर येथे आगमन झाले. मुख्यमंत्री जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देणार आहेत तसेच प्रत्यक्ष शेतकरी आणि ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधतील.

11:02 October 21

LIVE

उस्मानाबाद - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ते पाहणी करणार आहेत. गेल्या आठवडा भरापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यापूर्वी २ दिवासापूर्वी शरद पवार यांनी पाहणी केली आहे.  

Last Updated : Oct 21, 2020, 12:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.