ETV Bharat / state

गाढव घोंगडं पांघरून वाघाच्या कळपात शिरत आहे - तानाजी सावंत - उस्मानाबाद राजकारण

शिवसेनेचे डॉ.तानाजी सावंत यांनी "गाढव असणारा घोंगडे पांघरून वाघाच्या कळपात शिरत असेल तर ही जनता गाढवाला गाढवच आहेस हे दाखवून देईल" असा सल्ला भाजपला दिला आहे.

गाढव घोंगडं पांघरून वाघाच्या कळपात शिरत आहे - तानाजी सावंत
author img

By

Published : Aug 31, 2019, 7:36 PM IST

उस्मानाबाद - राज्यासह जिल्ह्यातही राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले आहे. त्यातच उस्मानाबादचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजपत प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. त्यापूर्वी त्यांनी 'परिवर्तन गरजेचे आहे' असे म्हणत शहरभर पोस्टर लावले होते. पाटील यांनी 'परिवार संवाद' सभेचे आयोजन केले होते. याला शिवसेनेचा विरोध असून शिवसेनेचे डॉ.तानाजी सावंत यांनी "गाढव असणारा घोंगडे पांघरून वाघाच्या कळपात शिरत असेल तर ही जनता गाढवाला गाढवच आहेस हे दाखवून देईल" असा सल्ला भाजपला दिला आहे.

गाढव घोंगडं पांघरून वाघाच्या कळपात शिरत आहे - तानाजी सावंत

सावंत म्हणाले, "मित्रपक्ष म्हणून तुम्हाला सल्ला देतोय शेवटी तुमचं घोंगडं तुमच्या गळ्यात. जिल्ह्यातील सर्व विधानसभा जागा शिवसेनाच लढवणार आहे. या जागा आम्ही सोडणार नाही आणि एकही जागा खाली जाऊ देणार नाही. आमचे ठरले आहे 2014 ची पुनरावृत्ती होणार नाही. सजग आहोत हे आम्ही दाखवून देऊ"

राणा पाटलांच्या भाजपपक्ष प्रवेशाने शिवसेना अस्वस्थ

राणा पाटील यांचा भाजप प्रवेश मित्रपक्ष शिवसेनेला पचलेला नाही. आमदार राणा पाटील उस्मानाबादचे विद्यमान आमदार आहेत. उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. त्यामुळे, शिवसेनेच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. आमदार पाटलांच्या पक्ष प्रवेशाने उस्मानाबादची जागा भाजपाला सुटते की काय, असा प्रश्न शिवसेनेच्या मनात आहे. त्यामुळेच तानाजी सावंत यांनी अप्रत्यक्षरीत्या भाजपला आव्हान देत 'महाराष्ट्रात आमची स्वतःची ताकद आहे. ते आम्ही दाखवून देऊ शकतो असे म्हणत मित्रपक्ष भाजीपला खुले आव्हान दिले आहे.

Intro:गाढव घोंगडे पांघरून वाघाच्या कळपात शिरते आहे- तानाजी सावंत

उस्मानाबाद - राज्यासह जिल्ह्यातही राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले आहे याच अनुषंगाने उस्मानाबादचे विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजपात प्रवेश करण्याची घोषणा केली यापूर्वी त्यांनी परिवर्तन गरजेचे आहे असे म्हणत पाटील यांनी शहरभर पोस्टर लावले होते या पोस्टवर सज्ज परिवर्तनासाठी, परिवार संवाद सभेचे आयोजन केले होते या परिवर्तनाला शिवसेनेचा विरोध असून शिवसेनेचे डॉ.तानाजी सावंत यांनी अप्रत्यक्ष टोला लगावत भाजपालाही सल्ला दिला.हे परिवर्तन उलट्या पद्धतीने होईल ही अधोगती असून मित्रपक्ष म्हणून तुम्हाला सल्ला देतोय शेवटी तुमचं घोंगडं तुमच्या गळ्यात असे म्हणत जिल्ह्यातल्या सर्व विधानसभा जागा शिवसेनाच लढवणार आहे याच्या वरती फक्त शिवसेनेचा अधिकार आहे या जागा आम्ही सोडणार नाही व एकही जागा खाली जाऊ देणार नाही असे म्हणत आज गाढवा असणारा घोंगडे पांघरून वाघाच्या कळपात शिरत असेल तर ही जनता या गाढवाला गाढवच आहे हे दाखवून देईल.मित्र पक्षांनाही सांगतोय सावध पावले टाका आम्ही सावध आहोत असे म्हणत भाजपालाही तानाजी सावंत यांनी आव्हान दिले आमचे ठरले आहे 2014 ची पुनरावृत्ती होणार नाही आम्ही महाराष्ट्रातही सजग आहोत हे आम्ही दाखवून देऊ असे म्हणत आम्ही स्वतंत्र लढू शकतो असा अप्रत्यक्ष इशारा तानाजी सावंत यांनी भाजपाला दिला

राणा पाटलांच्या पक्षी प्रवेशाने शिवसेना अस्वस्थ

राणा पाटील यांचा भाजप प्रवेश मित्रपक्ष शिवसेनेला पचलेला नाही आमदार राणा पाटील उस्मानाबाद चे विद्यमान आमदार आहेत व उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघ युतीमधून शिवसेनेकडे आहे त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे आमदार पाटलांच्या पक्ष प्रवेशाने उस्मानाबादची जागा भाजपाला सुट्टी की काय असा प्रश्न शिवसेनेच्या मनात आहे त्यामुळेच आज तानाजी सावंत यांनी अप्रत्यक्षरीत्या भाजपाला आव्हान देत महाराष्ट्रात आमची स्वतःची ताकद आहे ते आम्ही आजमावून दाखवू शकतो असे म्हणत मित्रपक्ष भाजीपाला खुले आव्हान दिले उस्मानाबादच्या सर्वच विधानसभा जागेवरती आम्हीच निवडणूक लढवणार आहोत येथे आमचेच आमदार निवडून येतील असे सांगितले

Body:यात byte व vis आहेत

Conclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.