ETV Bharat / state

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन: संत गोरा कुंभारांचा देखावा

93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात होत आहे. या संमेलनाच्या निमित्ताने संत गोरा कुंभार यांच्या जीवनाशी निगडित असलेल्या वस्तुंचा देखावा या ठिकाणी मांडण्यात आला आहे.

akhil bhartiya marathi saitya samelan २०२०
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन: संत गोरा कुंभारांचा देखावा
author img

By

Published : Jan 10, 2020, 9:57 AM IST

जालना - 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात होत आहे. या संमेलनाच्या निमित्ताने संत गोरा कुंभार यांच्या जीवनाशी निगडित असलेल्या वस्तुंचा देखावा या ठिकाणी मांडण्यात आला आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन: संत गोरा कुंभारांचा देखावा

ग्रामीण भागात संत गोरोबाकाका यांनी भारतातले पहिले मराठी साहित्य संमेलन भरवल्याचे अभ्यासक सांगतात. उस्मानाबादमधील तेरी येथे हे संमेलन झाले होते. त्यामुळे संत गोरोबाकाका यांच्या जीवनावर आधारीत ग्रामीण भागातील देखावा या ठिकाणी करण्यात आला आहे.

संत गोरा कुंभार यांचे घर त्याचसोबत त्यांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू या ठिकाणी मांडण्यात आल्या आहेत.

Intro:संत गोरोबाकाका यांचा देखावा

93 व्या भारतीय मराठी साहित्य संमेलन आजपासून सुरुवात होत आहे या संमेलनाच्या निमित्ताने संत गोरोबाकाका यांच्या जीवनाशी निगडित असलेल्या सर्वच वस्तुंचा देखावा इथे मांडण्यात आलेला आहे ग्रामीण भागात संत गोरोबाकाका यांनी भारतातले पहिले साहित्य संमेलन उस्मानाबाद येथील तेरी भरले असल्याचे अभ्यासक सांगतात त्यामुळे संत गोरोबा काका यांच्या जीवनावरती आधारित ग्रामीण भागातील सकाळ या संमेलनात दाखवण्यात आलेले आहे संत गोरोबा काका यांची घर त्याचबरोबर त्यांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू त्याचबरोबर जगण्यासाठीचा प्रमुख साधन असलेला व्यवसाय हा या देखाव्यातून मांडलेला आहे काय आहे हा देखावा याचा आढावा घेतला आहे आपले प्रतिनिधी कैलास चौधरी यांनी

Body:यात डब्ल्यू के टी पाठवला आहे

Conclusion:कैलास
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.