ETV Bharat / state

ईनाडू इम्पॅक्ट : समाज कल्याण सभापतींच्या सरकारी वाहनाच्या काळ्या काचा हटवल्या - Eenadu

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या सभापती चंद्रकला भीमराव नारायणकर यांच्या सरकारी वाहनाच्या काचा पूर्णपणे काळ्या होत्या. महाराष्ट्र शासनाच्याच वाहनांच्या काचा काळ्या असल्याने वाहतूक नियमांची पायमल्ली होत असल्याचे वृत्त ईनाडू इंडियाने प्रसारित केले होते. या वृत्ताची तत्काळ दखल घेत उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सभापतींच्या गाडीच्या काळा काचा हटवण्याची कारवाई केली

काळ्या काचा हटवल्या
author img

By

Published : Feb 2, 2019, 2:26 PM IST

उस्मानाबाद - जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या सभापती चंद्रकला भीमराव नारायणकर यांच्या सरकारी वाहनाच्या काचा पूर्णपणे काळ्या होत्या. महाराष्ट्र शासनाच्याच वाहनांच्या काचा काळ्या असल्याने वाहतूक नियमांची पायमल्ली होत असल्याचे वृत्त आम्ही प्रसारित केले होते. या वृत्ताची तत्काळ दखल घेत उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सभापतींच्या गाडीच्या काळा काचा हटवण्याची कारवाई केली आहे.

rto
undefined

चंद्रकला नारायणकर या समाज कल्याण विभागाच्या सभापती असल्याने त्यांच्याकडे प्रवासासाठी महाराष्ट्र शासनाची गाडी (एम.एच. 25 सी 6523) आहे. या वाहनाच्या काचा काळ्या फिल्म (गॉगल ग्लास) लावण्यात आल्याने पारदर्शी नाहीत. वाहतुकीच्या नियमानुसार तो गुन्हा आहे.

car rto
undefined

समाज कल्याण सभापती महोदयांकडून वाहतूक नियमांना धाब्यावर बसविण्यात येत होते. त्यामुळे याबाबत ईनाडूने 'खुद्द सभापती महोदयांच्या सरकारी वाहनाची काच काळी; कारवाई कोण करणार?' अशी बातमी प्रसारित केली होती, या बातमीची दखल घेत उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी गजानन नेरपगार यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर प्रादेशिक विभागाकडून सभापती महोदयांना काळी काच हटवण्याची तोंडी समज देण्यात आली. यावर सभापतींच्या शासकीय वाहनाच्या काळ्या काचा हटविण्यात आल्या.

Intro:इनाडू इम्पॅक्ट

समाज कल्याण सभापती च्या सरकारी गाडीचे काळी काच उतरवले

उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या सदस्य व समाजकल्याण विभागाच्या सभापती चंद्रकला भीमराव नारायणकर यांच्या गाडीची काच पूर्णपणे काळी असल्याची बातमी इनाडू इंडिया ने दाखवली होती या बातमीची दखल घेत उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गाडीचे काळे काचे उतरवली आहेत.

चंद्रकला नारायणकर या समाज कल्याण विभागाच्या सभापती असल्याने त्यांना महाराष्ट्र शासनाची गाडी असून एम.एच. 25 सी 6523 असा या सरकारी गाडीचा क्रमांक आहे या गाडीचे काच काळे (गॉगल ग्लास) होते. सभापती नारायणकर या बिनधास्तपणे काळे काच असलेली सरकारी गाडी वापरत होत्या सभापती नारायणकर व यांचे कुटुंब या सतत कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असतात काही दिवसांपूर्वी नारायणकर यांच्या पती वरती व मुलावरती यापूर्वी वीज चोरीचा गुन्हा दाखल झाला होता तर मोठ्या मुलावरती हॉटेल मध्ये काम करणाऱ्या नोकराला मारहाण केली म्हणून देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता अशा विविध कारणाने सभापती नारायणकर व त्यांचे कुटुंब चर्चेत असतात इनाडू इंडिया ने काहीं दिवसापूर्वी 'समाज कल्याण सभापती मोहादयांच्या सरकारी गाडीची काच कळी; कारवाई कोण करणार ?' अशी बातमी प्रसारित केली होती,या बातमीची दखल घेत उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी गजानन नेरपगार यांनी कारवाई करू असे आश्वासन दिले होते त्यामुळे उप प्रदाशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सभापती नारायणकर यांना तोंडी समाज देऊन काळे काच काढण्याचे आदेश दिले काळे काच वापराने हा गुन्हा आहे अन्यथा कारवाई करण्यात येईल असे सांगितले त्यामुळे या गाडीचे काळे काच उतरवण्यात आले

Body:सर या सोबत vis जोडत आहे मी rto याना भेटून byte साठी विचारले परंतु त्यांनी byte नको असे सांगितले

या feed मध्ये आताचे काळे काच काढले त्याचे vis व rto विभागाचे bord आहे

आणि काळे काच असताना चे vis पण या सोबत जोडत आहे

Conclusion:कैलास चौधरी
ई.टिव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.