ETV Bharat / state

VIDEO : राष्ट्रवादीचा आमदार.. करणार भाजपात प्रवेश अन् प्रचार गीत मनसेचे..! - तुमच्या राजाला साथ द्या

'तुमच्या राजाला साथ द्या' हे गीत संवाद सभेच्या ठिकाणी लावत कार्यकर्त्यांमध्ये  वातावरण तयार केले. त्यामुळे सोडचिठ्ठी राष्ट्रवादीला, प्रवेश भाजपात आणि प्रचार गीत मनसेचे असा विचीत्र तिहेरी संगम राणाजगजितसिंह पाटील यांच्या सभेत पाहायला मिळाला.

सोडचिठ्ठी राष्ट्रवादीला, प्रवेश भाजपत, प्रचार गीत मनसेचे
author img

By

Published : Aug 31, 2019, 8:30 PM IST

उस्मानाबाद - तालुक्याचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी आज भाजपमध्येत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. पाटील यांनी आज 'परिवार संवाद' सभेचे आयोजन केले होते. सभेपूर्वी कार्यकर्त्यांमध्ये भावनिक वातावरण तयार करण्यासाठी राणाजगजितसिंह पाटील यांच्या टीमने मनसेच्या थीम सॉंगचा आधार घेतला. ''तुमच्या राजाला साथ द्या'' हे गीत संवाद सभेच्या ठिकाणी लावत कार्यकर्त्यांमध्ये वातावरण तयार केले. त्यामुळे सोडचिठ्ठी राष्ट्रवादीला, प्रवेश भाजपात आणि प्रचार गीत मनसेचे असा विचीत्र तिहेरी संगम राणा जगजितसिंह पाटील यांच्या सभेत पाहायला मिळाला.

सोडचिठ्ठी राष्ट्रवादीला, प्रवेश भाजपत, प्रचार गीत मनसेचे

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेने हे थीम सॉंग लॉंच केले होते. मुंबईतील मनसेसैनिकांच्या मेळाव्यात गायक-संगीतकार अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर यांनी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हे गाणे सादर केले होते

Intro:सोडचिट्टी राष्ट्रवादीला, प्रवेश भाजपात, प्रचार गीत मनसेचे,...!

उस्मानाबाद- तालुक्याचे विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आज भाजपात पक्ष प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले पाटील यांनी आज परिवार संवाद सभेचे आयोजन केले होते असंख्य कार्यकर्त्यांनी या सभेला हजेरी लावली संवाद सभेच्या ठिकाणी भव्य असा मंडप टाकण्यात आला होता त्याचबरोबर साउंड सिस्टीम बसविण्यात आली होती या सभेपूर्वी कार्यकर्त्यांमध्ये भावनिक वातावरण तयार करण्यासाठी राणाजगजितसिंह पाटील यांच्या टीमने मनसेची थीम सॉंग चा आधार घेतला ''तुमच्या राजाला साथ द्या'' हे गीत संवाद सभेच्या ठिकाणी लावत कार्यकर्त्यांमध्ये भावनिक वातावरण तयार केले त्यामुळे सोडचिट्टी राष्ट्रवादीला प्रवेश भाजपात आणि प्रचार गीत मनसेचे असा तिहेरी संगम राणाजगजितसिंह पाटील यांच्या परिवार संवाद सभेमध्ये पाहायला मिळाला. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेने थीम सॉंग लॉंच केले होते मुंबईतील मनसेसैनिकांच्या मेळाव्यात गायक-संगीतकार अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर यांनी राज ठाकरे यांच्या उपस्थित मनसेचे थीम सॉंग सादर केले होते ''एकटा पडला राजा तुमच्या राजाला साथ द्या" असे भावनिक आवाहन मनसेने गाण्यांमधून केले होते हेच मनसेचे थीम सॉंग पाटील यांनी घेऊन राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपात पक्षप्रवेश केला

मनसेचे थीम सॉंग

उठा उठा उठा उठा आभाळ फाटले, वणव्याच्या अगीन रानं सार पेटलंय, झालाय राख बघ देश सारा, तोंड दाबून बुक्क्यांचा वर मारा, समुद्राच्या पोटातलं पाणी आटलंय, वेढा पडलाय गनिमांचा आता शत्रूला मात द्या, तुमच्या राजाला साथ द्या

Body:यात सभेच्या ठिकाणी मनसे चे गाणे लावलेले आहे त्याचे vis आहेत

Conclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.